एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 8 ऑक्टोबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
स्मार्ट बुलेटिन | 8 ऑक्टोबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य, सर्वसामान्यांना किफायतशीर किमतीत मास्क मिळणार
राज्य आर्थिक संकटात, बेरोजगारी दर वाढला, जीएसटी परतावा कमी आल्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक संकटात भर
एमपीएससी परीक्षा पुढे ढकला अन्यथा होणाऱ्या नुकसानाला सरकार जबाबदार, खासदार संभाजीराजेंचा इशारा निदान आता तरी लोकलच्या फेर्या वाढवत सर्वसामान्यांना प्रवासाची परवानगी द्या, हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना मुंबई विद्यापीठातील आयडॉलच्या परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 19 ऑक्टोबरपासून होणार दिवसाढवळ्या सोन्याच्या दुकानात चोरी, भायखळामध्ये चार महिला गजाआड; सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद हाथरस प्रकरणी यूपी सरकार आज सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार, पीडितेच्या परिवाराला दिली सुरक्षा गुप्तेश्वर पांडे विधानसभेच्या रिंगणातून आऊट, बक्सरच्या जागेवर भाजपचा उमेदवार लढणार भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार! कोलकात्याचा चेन्नई सुपरकिंग्ज वर 10 धावांनी विजय; धोनीच्या टीमचा चौथा पराभवअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
जळगाव
राजकारण
Advertisement