एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 03 नोव्हेंबर 2019 | रविवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. सभागृहाबाहेरचा नेता मुख्यमंत्री होऊ शकतो, अजित पवारांच्या वक्तव्याने खळबळ, मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या नावांची चर्चा 2. सहकाऱ्यांची साथ नसल्याने देवेंद्र फडणवीस एकाकी, संजय राऊतांचं वक्तव्य, तर सर्वजण साथीला असल्याचा गिरीश महाजनांचा दावा 3. सरकार स्थापन करण्यास भाजप अपयशी ठरल्यास शिवसेना सत्तास्थापनेसाठी पाऊल उचलेल, 'माझा कट्ट्या'वर संजय राऊतांचं मोठं विधान, परतीचे दोर कापल्याचे म्हणत भाजपला इशारा 4. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट, बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, तर उद्या दिल्लीत होणाऱ्या पवार आणि सोनिया गांधींच्या भेटीकडेही लक्ष 5. अवकाळी पावसामुळे राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्रात पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल, पंचनामे सुरु 6. कागदपत्रे पूर्ण करा मगच कारवाई, विमा अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांना उत्तरं, लातुरात शेतकऱ्यांचे हाल 7. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 10 हजार कोटींची मदत जाहीर, मदत तोडकी असल्याचा विरोधकांचा आरोप, आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पाहणी दौऱ्यावर 8. दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाबाहेर पोलीस आणि वकिलांमध्ये धुमश्चक्री, पार्किंगच्या वादातून कोर्ट परिसरातच पोलिसांचा गोळीबार, संतापलेल्या वकिलांकडून तोडफोड 9. नाशिकमध्ये कोथिंबीरच्या जुडीला 280 रुपयांचा भाव, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100 जुड्यांना तब्बल 28 हजारांचा दर, अवकाळी पावसामुळे दर गगनाला 10. सुपरस्टार रजनीकांत यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'आयकॉन ऑफ गोल्डन ज्युबिली ऑफ इफ्फी' पुरस्कार जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Surya Grahan 2024 : उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
उद्याचं सूर्यग्रहण 5 राशींवर पडणार भारी; अडचणींचा काळ होणार सुरू, लागोपाठ घडणार वाईट गोष्टी
Embed widget