एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 2 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा
स्मार्ट बुलेटिन | 2 एप्रिल 2019 | मंगळवार | एबीपी माझा
- लोकसभेसाठी पुण्याच्या काँग्रेस उमेदवाराचा सस्पेन्स संपला, माजी आमदार मोहन जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब, पुण्यात आता बापट विरुद्ध जोशी लढत
- लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, बापट, दानवे, गोपाळ शेट्टींसह उदयनराजेही अर्ज दाखल करणार, तर ईशान्य मुंबईच्या भाजप उमेदवाराचा पत्ता नाही
- आमदार जोगेंद्र कवाडेंचा मुलगा जयदीप कवाडेचं स्मृती इराणींबद्धल आक्षेपार्ह वक्तव्य, नागपुरात नाना पटोलेंच्या प्रचारसभेतील प्रकार, सर्व स्तरातून टीकेची झोड
- चंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री, कोल्हापुरात राजू शेट्टींचा घणाघात, भाजपच्या वळचणीला सव्वाशे कारखानदार असल्याचीही टीका
-
- सनातन समर्थक असा आरोप होत असलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकरांबाबत तक्रार, पक्षाकडून पुनर्विचाराची अपेक्षा असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं मत
- लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची महाआघाडी होणार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं सूचक वक्तव्य
- पाकिस्तानच्या चार एफ-16 विमानांचा भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न, भारतीय वायुसेनेने हुसकावून लावले
- बीडमधल्या चिंचाळा तांडा गावात दोन चिमुरड्यांचा मृत्यू, पाण्याचे ड्रम ठेवलेली बैलगाडी अंगावर उलटली, मराठवाड्यात पाणीसंकट तीव्र
- भिवंडीत तृतीयपंथीयांविरोधात तक्रार करणाऱ्या युवकाला पोलिसांकडून मारहाण, मारहाणीत युवकाच्या हाताचं बोट फॅक्चर, व्हिडीओ व्हायरल
- आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा दिल्ली कॅपिटल्सवर 14 धावांनी विजय, दिल्लीचा डाव 152 धावांत आटोपला, पंजाबच्या सॅम करनची हॅटट्रिक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement