एक्स्प्लोर

एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. महाराष्ट्रात आता ठाकरे सरकार, शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, आज दुपारी 1 वाजता मंत्रालयात स्वीकारणार पदभार
 
  1. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाई देसाई शपथबद्ध, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, भुजबळ तर काँग्रेसकडून थोरात आणि नितीन राऊतांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
 
  1. पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटींचा निधी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 दिवसांत मोठा निर्णय, फडणवीसांच्या टीकेलाही प्रत्युत्तर
 
  1. मोदी-उद्धव यांच्यातील नातं भावाचं, पंतप्रधान म्हणून मोदींनी लहान भावाला साथ द्यावी, सामनातून आवाहन, तर पंतप्रधान देशाचे असतात, एका पक्षाचे नाही म्हणत सूचक टोला
 
  1. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला शरद पवार, राज ठाकरे, फडणवीसांसह काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचीही उपस्थिती, उद्योजक, शेतकरी, वारकऱ्यांचीही हजेरी
 
  1. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात, 4 जण ठार 2 गंभीर, टँकरला मागून स्विफ्ट कारची धडक
 
  1. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीनंतर राज्यभरात शिवसैनिकांचा जल्लोष, शिवसेना भवनाला आकर्षक रोषणाई, जळगाव, बारामती, यवतमाळ, नाशकात दोन्ही काँग्रेसकडून आनंद साजरा
  Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार | ABP Majha 8.पदभार स्वीकारल्यावर काय करणार ठाकरे सरकार? महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर, शपथविधीनंतर रात्रीच कॅबिनेटची पहिली बैठक
  1. विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी, कन्नड संघटनांकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील चंदगडच्या आमदाराचा फोटो जाळून निषेध
 
  1.  पेट्रोलियम कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध, बीपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप, इंधन टंचाईची शक्यता, मनमाडमध्ये बीपीसीएल कर्मचाऱ्यांचं गेट बंद आंदोलन

महत्त्वाच्या बातम्या

गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget