एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 26 डिसेंबर 2020 | शनिवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस मिळाल्याची चर्चा, मात्र खडसेंकडून वृत्ताचं खंडन यांची माझाला माहिती
- मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर अॅमेझॉन आज मनसेसोबत चर्चा करण्याची शक्यता, अॅमेझॉनकडून चर्चेचा प्रस्ताव
- मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्याच्या मागणीमागे राजकीय हेतू; विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य
- पुण्यात प्रत्येकालाच सेटल व्हावंसं वाटतं, पण, देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार; चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य
- लाँग वीकेंडमुळं तीर्थक्षेत्रांसह समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी; मुंबईबाहेर जाणाऱ्या टोलनाक्यांवर वाहतूक कोंडी लोणावळ्यात नाईट कर्फ्यू
- इंग्लंडहून औरंगाबादला आलेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह, प्रशासनाची चिंता वाढली; स्टेनसंदर्भातला अहवाल प्रतिक्षेत
- धारावीची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; मागील 24 तासांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण नाही
- कल्याणमधील चस्का कॅफेवर क्राईम ब्रांचचा छापा, कॅफेच्या आड हुक्का पार्लर सुरु असल्याचं उघड
- नवी मुंबईच्या न्हावा शेवा येथून 4 कोटींचा सिगरेट साठा जप्त; कस्टम विभागाची कारवाई, 5 जणांना अटक
- बॉक्सिंग डे कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रावर भारताचं वर्चस्व; उपाहारानंचर मार्नस लाबूशेन आणि टॅव्हिस हेडच्या भागिदारीने सावरला ऑस्ट्रेलियाचा डाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement