एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 25 जून 2019 | मंगळवार | एबीपी माझा

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

  1. मान्सूननं 93 टक्के महाराष्ट्र व्यापला, विदर्भ, मराठवाड्यात दमदार हजेरी, येत्या 24 तासात मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज
 
  1. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवरील अंतिम निकाल गुरुवारी, तर पीजी मेडिकल प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा
 
  1. मुख्यमंत्रिपदासंदर्भात माध्यमांशी बोलू नका, युतीच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचे आदेश
  1. काँग्रेसकडून विधानसभेची तयारी, 27 जून रोजी राहुल गांधींच्या नेतृत्वात बैठक, राज्यातील नेत्यांकडून आढावा घेणार
 
  1. ज्ञानोबांची पालखी आज आळंदीहून पंढरीच्या दिशेनं तर तुकोबांची पालखी आकुर्डी मुक्कामी, हजारो वारकरी भक्तिसागरात दंग
 
  1. किल्ले रायगडला राजधानीचा दर्जा द्यावा, खासदार अमोल कोल्हेंची संसदेतील पहिल्या भाषणात मागणी
 
  1. बिचुकलेंविरोधातील खंडणीची तक्रार मागे, बिग बॉसच्या घरात परतण्याचा मार्ग मोकळा
 
  1. सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी 22 निर्दोष आरोपींना हायकोर्टाची नोटीस, सोहराबुद्दीनचा भाऊ रूबाबुद्दीनकडून सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला आव्हान
 
  1. भारतानं पराभूत केल्यानंतर मनात आत्महत्येचा विचार आला होता, पाकिस्तान क्रिकेट संघाचे कोच मिकी ऑर्थर यांचा खळबळजनक दावा
 
  1. विश्वचषकात बांगलादेशचा अफगाणिस्तानवर 62 धावांनी विजय, शाकिबचे 5 बळी, आज ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड आमनेसामने

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime: तीन आठवडे उलटले तरी एक कार सापडेना? हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील हायटेक पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
तीन आठवडे उलटले तरी एक कार सापडेना? हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील हायटेक पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
Ulhasnagar Hospital : मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
मोफत उपचारांच्या नावाखाली गर्भवतीच्या जीवाशी खेळ? उल्हासनगर शासकीय प्रसूतीगृहाच्या चौकशी अहवालात मोठा निष्काळजीपणा उघड
Persistent Systems : पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
पर्सिस्टंट सिस्टम्स जर्मनीतील कंपनीचं अधिग्रहण करणार, 11 हजार कोटींची डील, 350 नवे ग्राहक मिळणार
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Embed widget