एक्स्प्लोर

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जानेवारी 2020 | शुक्रवार

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक, सीएए, एनआरसी आणि एनपीआरचा कडाडून विरोध, 35 संघटनांचा सहभाग 2. हिंदुत्त्वाचा ट्रॅक पकडल्यानंतर राज ठाकरेंचं सीएए, एनआरसीला समर्थन, 9 फेब्रुवारीला मोर्चा, झेंड्यावरच्या राजमुद्रेचा गैरवापर न करण्याचं आवाहन 3. रंग बदलून सरकारसोबत कधीही जाणार नाही, राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला, तर आमचा अंतरंगच भगवं, उद्धव ठाकरेंचा पलटवार 4. विरोधी पक्षनेतेपदाचं स्वप्न भंगल्यानंतर राज ठाकरेंकडून शॅडो कॅबिनेटची घोषणा, सरकारच्या प्रत्येक निर्णयावर करडी नजर ठेवणार 5.माझी राज ठाकरेंसोबत हेल्दी कॉम्पिटिशन, मनसे नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित ठाकरेंची माझाशी खास बातचीत, शर्मिला आणि मिताली ठाकरे भावूक Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 24 जानेवारी 2020 | शुक्रवार | ABP Majha 6.आघाडी नेत्यांच्या फोन टॅपिंग आणि हेरगिरीप्रकरणी सायबर सेलकडून चौकशी, गृहमंत्री अनिल देशमुखांचे आदेश, दिग्विजय सिंहांच्या आरोपाची दखल 7.परप्रांतीयांबाबत विरोध सोडला तर मनसेचा विचार करू, मुनगंटीवारांपाठोपाठ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडूनही मनसेसोबत युतीचे संकेत 8. 2020च्या सरकारी कॅलेंडरवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर ते कॅलेंडर जुने, विधिमंडळाचा दावा 9.खेलो इंडिया युथ गेम स्पर्धेत महाराष्ट्र अव्वल, युवा खेळाडूंकडून 78 सुवर्णांसह 256 पदकांची लयलूट 10. भारत-न्यूझीलंड दरम्यान आजपासून पाच टी20 सामन्यांची मालिका, ऑकलंडच्या ईडन पार्कवर दुपारी पहिली मॅच
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 

कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले

अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण

शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले
कावड यात्रेसाठी गेलेल्या दोघांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू; पुण्यात मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले
अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण
शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी
शिंदेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवक रंगेहात पकडला, अटक होताच आजारी; न्यायालयाकडून 1 दिवस पोलीस कोठडी
थरारक... शेतात काम करताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं डाव साधला; वृद्ध महिलेनं जागेवर जीव सोडला

पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन; 8 जणांची तुरुंगातून सुटका

धक्कादायक! नागपूरच्या एम्स रुग्णालयातील डॉक्टरने संपवल जीवन, आत्महत्येचं कारण अस्पष्ट 

आमच्या लढ्याला यश, सर्व अडथळे दूर झाले, OBC आरक्षणासंदर्भातील न्यायालयाच्या निर्णयावर काय म्हणाले भुजबळ

Embed widget