एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 जून 2021 | मंगळवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 22 जून 2021 | मंगळवार | ABP Majha
- शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज संध्याकाळी 15 नेत्यांची बैठक, काँग्रेसशिवाय मोदी सकरकारविरोधात तिसऱ्या आघाडीच्या चाचपणीची शक्यता
- प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बनंतर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचं आज मंथन, काँग्रेसचा स्वबळाचा नारा आणि पावसाळी अधिवेशनासंदर्भात खलबतं होणार
- आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांचं सरकारी केंद्रांवर मोफत लसीकरण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
- कोरोनाचा नवा व्हेरियंट डेल्टा प्लसचा महाराष्ट्रात शिरकाव, राज्यभरात 21 रुग्ण; तर कोरोना संकटात स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भावाचं टेन्शन
- राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरता, मृत्यूचं प्रमाणही घटलं ; काल दिवसभरात 13 हजार 758 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायांचेच नाव देण्याच्या राज ठाकरे यांच्या भूमिकेला कृती समितीचा विरोध
- सचिन वाझेला राजकीय वरदहस्तामुळेच सेवेत परत घेतलं, हे स्पष्ट; सीबीआयचा हायकोर्टात आरोप
- प्रताप सरनाईक यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी धाव
- माझाच्या बातमीनंतर औरंगाबादच्या वरड गावचा अंधार 30 वर्षांनंतर दूर, माझाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला गाव प्रकाशमान
10. एबीपी माझाचा 14वा वर्धापनदिन, माझा कट्ट्यावर मुख्य संपादक राजीव खांडेकर उलगडणार आजवरचा प्रवास, संजय राऊत मुलाखतकाराच्या भूमिकेत; तर दिवसभर प्रमुख नेत्यांसोबत विचारमंथन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement