एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 21 नोव्हेंबर 2019 | गुरुवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. महाशिवआघाडीचं सरकार अखेर दृष्टीक्षेपात, आजच्या आघाडीच्या बैठकीनंतर शिवसेनेसोबत चर्चा, शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत फॉर्म्युलावर अंतिम फैसला 2. महाराष्ट्राचा राज्यकारभार उद्धव ठाकरेंनी हाती घ्यावा ही लोकांची भावना, संजय राऊत यांचं दिल्लीत वक्तव्य, राऊत सकाळी शरद पवारांना भेटण्याची शक्यता 3. शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये पाऊण तास चर्चा तर पवारांच्या भेटीनंतर मोदी-शाहांमध्ये खलबतं, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचा पवारांचा दावा 4. कोल्हापुरातील शिरोळ, हातकणंगलेमध्ये ऊसदराचं आंदोलन चिघळलं, ट्रॅक्टर पेटवला, हमीभाव जाहीर झाला नसल्याने आक्रमक पवित्रा 5. शेती नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्राचं पथक आज महाराष्ट्रात, 5 सदस्यीय पथक 3 दिवस विभागवार पाहणी करणार, पंचनामे पूर्ण झाल्यावर केंद्राला अहवाल 6. बीपीसीएलसह पाच सरकारी कंपन्यांची भागीदारी सरकार विकणार, केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय, सगळ्यात मोठ्या खाजगीकरणाला हिरवा कंदील 7. संपूर्ण देशात एनआरसी लागू होणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची राज्यसभेत घोषणा, नागरिकत्व सिद्ध करणाऱ्यांनाच देशात जागा, शाहांचं वक्तव्य 8. शालेय विद्यार्थ्यांची ऑटो रिक्षातून वाहतूक करणं बेकायदेशीरच, अशा वाहतुकीला परवानगी देणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती 9. वायू प्रदूषणात भिवंडी दिल्लीच्या वाटेवर; प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली, कारखान्यांमधून निघणारा धूर, रस्त्यावरील धुळीमुळे भिवंडीकरांना घराबाहेर पडणं कठीण 10. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जब्बार पटेल यांची निवड, येत्या 15 डिसेंबरला अधिकृत घोषणा होणार

महत्त्वाच्या बातम्या

Gokul : अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
Nana Patole: राहुल गांधींनी केलेले फोन टॅप करण्याचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती, कारण 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र...; नाना पटोलेंचा घणाघात
राहुल गांधींनी केलेले फोन टॅप करण्याचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती, कारण 'वरचा नरेंद्र आणि खालचा देवेंद्र...; नाना पटोलेंचा घणाघात
Satej Patil and Rajesh kshirsagar: सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, चंद्रकांतदादा काय चुकीचं बोलले, आता एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
सयाजी हॉटेलचं बांधकाम चुकीचं, शिक्षणसंस्थांमध्ये लाखोचं डोनेशन, एकनाथ शिंदेंचा आमदार सतेज पाटलांवर तुटून पडला
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात

व्हिडीओ

Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia Spy Controversy : चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
चीनवर निर्बंध आणण्यासाठी अमेरिका खोट्या कहाण्या रचतंय, एनव्हिडिया हेरगिरी वादावर चीनचा पलटवार
Pune Crime News: आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
आळंदीत दिवसाढवळ्या थरार; भरवस्तीत तरुणावर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला, घटनेचा व्हिडिओ समोर, नेमकं काय घडलं?
Home Loan : डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज काय?
डिसेंबरमध्ये गृहकर्ज आणखी महागणार? आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास नवं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना धक्का बसण्याची शक्यता
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
दुष्काळात मराठवाड्याला काहीसा दिलासा; जायकवाडीतून डावा-उजव्या कालव्यात सोडले पाणी, बळीराजा सुखावला
Gold Silver Rate: सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
सोन्यात साडेचार हजारांची तर चांदीत तब्बल 7 हजारांची घसरण; जागतिक घडामोडींचा सराफा बाजारावर मोठा परिणाम
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्ब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Chhagan Bhujbal on NCP Merger Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Video: विलिनीकरणाबाबत अजित पवार अन् जयंत पाटलांची माझ्यासमोरच चर्चा झाली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Indapur Protest :  नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
नीरा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार; इंदापूरातील संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर तीन तासांपासून रस्त्यारोको आंदोलन
Embed widget