एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 20 एप्रिल 2020 | सोमवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. महाराष्ट्रातील कोरोनाचं संकट गडद, पहिल्यांदाच एका दिवसात 552 रूग्णांची भर, राज्यात 4200 तर मुंबईत 2 हजार 700हून अधिक रूग्ण 2. देशात कोरोना बाधितांचा आकडा 16 हजार पार, आतापर्यंत 519 जणांचा मृत्यू, तर आतापर्यंत 2301 रूग्ण करोनामुक्त 3. अमेरिकेत कोरोनाचे 40 हजारांहून अधिक बळी, गेल्या 24 तासांत दीड हजार मृत्यू, जगभरात कोरोनाचे 24 लाख रूग्ण 4. जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक; सॅनिटेशन डोम, टनेलचा वापर न करण्याच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या सूचना 5. आजपासून ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग अंशतः सुरू होणार; स्थलांतर न करता अडकलेल्या मजूरांना कामाची परवानगी, ईकॉमर्सद्वारे जीवनावश्यक वस्तूंचाच पुरवठा पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 20 एप्रिल 2020 | सोमवार | ABP Majha 6. राज्य महामार्गावर आज मध्यरात्रीपासून टोलवसुली सुरू, माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर टोल, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिसूचना जारी 7. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर पूर्णपणे सील, 27 एप्रिलपर्यंत शहरात कर्फ्यू लागू, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 10 ते 12 सुरू राहणार 8. पालघर सामूहिक हत्याकांड प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, भाजपची मागणी; तर गृहमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश 9. नाशकात खासगी डॉक्टरसह दोन कोरोना बाधितांवर गुन्हा दाखल; कोरोनाचा संसर्ग केल्याचा आरोप, नागपूरात एकाच रूग्णामुळे 37 जणांना कोरोनाची लागण 10. मराठी तरुणाचं संशोधन ठरू पाहतंय कोरोना रोगनिदानासाठी 'रामबाण' उपाय, आवाजाचं विश्लेषण करून रोगनिदान करण्याची पद्धत शोधून काढली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget