एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2021 | सोमवार | ABP Majha

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. कोरोनाचा तडाखा बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, अर्थसंकल्पात काय घोषणा होणार याकडे देशाचं लक्ष, एबीपी माझावर दिवसभर तज्ज्ञांसोबत विश्लेषण 2. अर्थमंत्र्यांकडून मोफत लसीची घोषणा होण्याची शक्यता, मुख्य आर्थिक सल्लागार सुब्रमण्यम यांचे संकेत, तर लसीसाठी विशेष तरतूद करण्याची राजेश टोपेंची मागणी 3. अर्थव्यवस्था कोरोनाच्या सावटातून बाहेर; सरकारी तिजोरीत पहिल्यांदाच 1.20 लाख कोटी जीएसटी जमा 4. आजपासून सर्वांनाच लोकलमध्ये एन्ट्री, निर्धारित वेळेतच प्रवास करण्याची मुभा, नियम मोडल्यास महिनाभर तुरुंगवास आणि 200 रुपयांचा दंड 5. आजपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरु करण्यास मान्यता, केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2021 | सोमवार | ABP Majha 6. शिर्डी संस्थानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची हुकुमशाही, एबीपी माझाच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न केल्याचा बहाणा 7. 'आजचा हिंदू समाज सडलेला!', एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शार्जील उस्मानीच्या वक्तव्यानं वादंग 8. प्रदेशाध्यक्षपदाचं घोंगड भिजत राहिल्यानं काँग्रेसच्या गोटात नाराजी, प्रभारी ए. के. पाटील यांच्या कार्यपद्धतीवर नेते नाखूश 9. छत्रपती शिवरायांचे पूर्वज हे मूळचे कर्नाटकचे, कर्नाटकचे सार्वजनिक बांधकाम मंत्री गोविंद कार्जोळ यांचा दावा, महाराष्ट्राच्या नेत्यांकडून तीव्र संताप 10. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, एकाच महिन्यात दोन वेळा अँजिओप्लास्टी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल
मंत्रिमंडळात असण्याच्या लायकीचे लोकं आहेत का? मुख्यमंत्र्यांना हे पटतंय का? आदित्य ठाकरेंचा सवाल
देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा
देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
Ashok Kharat: राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित 'ज्योतिषी' अशोक खरातची खरी कुंडली समोर; दहावी नापास अन् अंडीचोर
राजकारणी आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा स्वयंघोषित 'ज्योतिषी' अशोक खरातची खरी कुंडली समोर; दहावी नापास अन् अंडीचोर

व्हिडीओ

Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा सैतानी पाश; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीचा सैतानी पाश; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
Embed widget