एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 नोव्हेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- मुंबई महापालिकेवर 2022मध्ये भगवाच फडकेल, पण भाजपचा, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास; अतुल भातखळांची आगामी निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती
- वीज बिल सवलतीवरून महाविकास आघाडीत नाराजी, काँग्रेस मंत्र्यांना अपेक्षित निधी मिळत नसल्याची भावना
- सरकार शब्दावरून फिरलं, हे विश्वासघातकी सरकार, वीज बिलावरून फडणवीसांची टीका; तर भाजपच्या काळात वीज बिलांची प्रचंड थकबाकी झाल्याचा नितीन राऊतांचा पलटवार
- वाढीव वीज बिलांवरुन, मनसे मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत, दुपारी महत्वाची बैठक; तर भाजप खासदार रक्षा खडसेंचाही रस्त्यावर उतरण्याचा इशारा
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाची नोटीस, संपत्तीचं विवरण मागीतलं; नोटीशीला उत्तर देणार असल्याची चव्हाणांची माहिती
- कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजारांवर, तर 100 जणांचा मृत्यू
- 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनावर कोरोनाचे सावट, चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं राज्य सरकारकडून आवाहन
- कल्याण-डोंबिवली मधील पत्री पुलाचा प्रश्न मार्गी लागणार; सर्वात लांब गर्डर उभारण्यासाठी चार दिवस मेगाब्लॉक
- अभिनेत्री कंगना रनौतला अटक करण्याच्या मुंबई पोलिसांच्या हालचाली, चौकशीला हजर न राहिल्यास रंगोलीलाही अटक होण्याची शक्यता
- भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेवर कोरोनाचं सावट; सुरक्षेच्या कारणास्तव खेळाडूंना न्यू साऊथ वेल्समध्ये हलवलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
राजकारण
भारत
Advertisement