एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 17 जुलै 2020 | शुक्रवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. मुंबईतील फोर्टमध्ये पाच मजली जुनी इमारत कोसळली, दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी; तर मालाड दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू

2. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आज 10 लाखांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता, काल दिवसभरात देशात 8 हजार 641 नव्या रुग्णांची नोंद

3. जगभरात कोरोनाचा वाढता कहर, गेल्या 24 तासांत 2 लाख 47 हजार नवे रुग्ण; आतापर्यंत 5 लाख 91 हजार लोकांचा मृत्यू

4. राज्यात काल 8 हजार 641 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, राज्यभरात एकूण 2 लाख 84 हजार कोरोना बाधित; गेल्या 24 तासांत 266 कोरोना बळी

5. आजपासून सातारा, सोलापूर आणि चंद्रपूरमध्ये कडक लॉकडाऊनची सुरुवात, कोरोना रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 जुलै 2020 | शुक्रवार | ABP Majha

6. लक्षणं नसल्यास रुग्णांना पुन्हा कोरोनाचा धोका, मुंबई महापालिकेच्या एका सर्व्हेतून धक्कादायक माहिती; अॅन्टिबॉडिज कमी असल्यानं पुन्हा कोरोना होण्याची शक्यता

7. राजस्थानमधील राजकीय नाट्यात हायकोर्टात आज सुनावणी, 18 बंडखोर आमदारांना बिधानसभा अध्यक्षांची नोटीस; पायलट यांची हायकर्टात धाव

8. संरक्षणमंत्री आजपासून दोन दिवसांच्या लेह आणि श्रीनगर दौऱ्यावर, चीन आणि पाकिस्तान सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेणार

9. बारामतीमध्ये शरद पवारांच्या घरी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साजरा, पवारांनी स्वतः मुंडेंना केक भरवला; वाढदिवसाचा व्हिडीओ सुप्रिया सुळे यांच्याकडून शेअर

10. आघाडी सरकार तिरडीवर झोपलेले कोरोनाग्रस्त सरकार, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल; सरकारला शेतकऱ्यांचं काही पडलेलं नसल्याचाही आरोप

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget