एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 08 सप्टेंबर 2020 | मंगळवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. भारत-चीन सीमेवर तणाव वाढवा, लडाखमध्ये एलसीवर घुसखोरी करणाऱ्या चीनला रोखण्यासाठी भारताकडून गोळीबार, सूत्रांची माहिती, तर भारताने धमकावल्याचा चीनचा कांगावा

2. उद्या मुंबईत येताच कंगनाच्या हातावर होम क्वॉरन्टाईनचा शिक्का बसण्याची शक्यता, पाली हिलमधील कार्यालयावरही बीएमसीच्या कारवाईची टांगती तलवार

3. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील रुग्णांना पाच वेळा जेवण आणि व्हिडीओ कॉलची सुविधा, एबीपी माझाने दूरवस्था दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग

4. कोरोना चाचणीच्या दरात 600 ते 800 रुपयांची कपात, राज्य सरकारचा दिलासा, कमीत कमी 1200 ते जास्तीत जास्त 2000 रुपये मोजावे लागणार

5. विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी भाई गिरकर आज रिंगणात तर महाविकास आघाडीकडून निलम गोऱ्हे मैदानात, चुरसीच्या लढतीची उत्सुकता शिगेला

6. आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांच्या पतीला अटक, ईडीची कारवाई, दीपक कोचर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारासह भ्रष्टाचाराचा आरोप

7. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक डॉ. गोविंद स्वरुप यांचे पुण्यात निधन, वयाच्या 91 व्या वर्षी रुबी हॉल रुग्णालयात अखेरचा श्वास

8. नवी मुंबईत मनसेकडून मनपा आरोग्य अधिकाऱ्याचा यमदूत पुरस्कार देऊन सन्मान, कोरोनाचे बळी थांबत नसल्याने अनोखं आंदोलन

9. बहिण प्रियंकाने पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनवरील गोळ्या घेतल्यानंतर पाच दिवसांनी सुशांतचा मृत्यू, रिया चक्रवर्तीचा गंभीर आरोप, वांद्रे पोलिसात तक्रार दाखल

10. अभिनेता प्रभासचा दिलदारपणा, जीन ट्रेनर लक्ष्मण रेड्डीला 73 लाखांची आलिशान रेंज रोव्हर एसयूव्ही कार भेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime : बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अहिल्यानगर पोलिसांकडून तब्बल 60 लाखांच्या कोऱ्या करकरीत बनावट नोटा जप्त, सात जणांना बेड्या
बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अहिल्यानगर पोलिसांकडून तब्बल 60 लाखांच्या कोऱ्या करकरीत बनावट नोटा जप्त, सात जणांना बेड्या
Yavat : दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटात राडा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटात राडा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Patna News: घरात घुसून बहिण-भावाला जिवंत जाळलं, आई कामवारुन घरी येताच दार उघडं...; नेमकं काय घडलं?
घरात घुसून बहिण-भावाला जिवंत जाळलं, आई कामवारुन घरी येताच दार उघडं...; नेमकं काय घडलं?
Nashik Crime : क्रूरतेचा कळस! धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; नाशिकमधील घटनेने खळबळ
क्रूरतेचा कळस! धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; नाशिकमधील घटनेने खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं, कोकाटेंना मिळणार क्रिडा खात्याची जबाबदारी
US Tariffs on India भारतावर 25% कर, Pakistan सोबत डील;तर देशहितासाठी सर्व पावलं उचलू, भारताची भूमिका
Pranjal Khewalkar | खेवलकरांच्या अडचणी वाढल्या, खडसेंच्या जावयाच्या फोनमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ?
Pramilatai Medhe Demise | प्रमिलाताईताईंच्या जाण्यानं संघात मोठी पोकळी Special Report
Pigeon Feeding Ban | मुंबईत कबुतरांना दाणे, जेलमध्ये जाणे! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ahilyanagar Crime : बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अहिल्यानगर पोलिसांकडून तब्बल 60 लाखांच्या कोऱ्या करकरीत बनावट नोटा जप्त, सात जणांना बेड्या
बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, अहिल्यानगर पोलिसांकडून तब्बल 60 लाखांच्या कोऱ्या करकरीत बनावट नोटा जप्त, सात जणांना बेड्या
Yavat : दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटात राडा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दौंडजवळच्या यवतमध्ये दोन गटात राडा, सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Patna News: घरात घुसून बहिण-भावाला जिवंत जाळलं, आई कामवारुन घरी येताच दार उघडं...; नेमकं काय घडलं?
घरात घुसून बहिण-भावाला जिवंत जाळलं, आई कामवारुन घरी येताच दार उघडं...; नेमकं काय घडलं?
Nashik Crime : क्रूरतेचा कळस! धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; नाशिकमधील घटनेने खळबळ
क्रूरतेचा कळस! धारधार शस्त्र, लाकडी दांडके अन् चेहऱ्यावर दगड मारून युवकाचा खात्मा; नाशिकमधील घटनेने खळबळ
Manikrao Kokate: I AM VERY HAPPY...रमीमुळे कृषीमंत्रिपद जाताच माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी मदत...
I AM VERY HAPPY...रमीमुळे कृषीमंत्रिपद जाताच माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, मी मदत...
Pune News: सकाळी नेहमीप्रमाणे जीममध्ये व्यायाम केला; पाणी प्यायलं अन् अचानक कोसळला, क्षणार्धात तरूणाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
सकाळी नेहमीप्रमाणे जीममध्ये व्यायाम केला; पाणी प्यायलं अन् अचानक कोसळला, क्षणार्धात तरूणाचा मृत्यू, पिंपरी चिंचवडमधील धक्कादायक घटना
Raigad Crime : थ्रिलर सिनेमा पाहून आजोबांनाच संपवलं, पोलिसांना चकवा देणाऱ्या नातवाचा अखेर पर्दाफाश, रायगडमधील 'त्या' प्रकरणाचा उलगडा
थ्रिलर सिनेमा पाहून आजोबांनाच संपवलं, पोलिसांना चकवा देणाऱ्या नातवाचा अखेर पर्दाफाश, रायगडमधील 'त्या' प्रकरणाचा उलगडा
Baramati Crime : धावत्या एसटीमध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आधी शेजारी बसलेल्यावर वार केला, नंतर आरोपीने स्वतःलाही...; बारामती हादरली
धावत्या एसटीमध्ये प्रवाशावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आधी शेजारी बसलेल्यावर वार केला, नंतर आरोपीने स्वतःलाही...; बारामती हादरली
Embed widget