एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 08 मे 2020 | शुक्रवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. राज्यात काल दिवसभरात 1 हजार 216 नवे कोरोनाग्रस्त, 24 तासांत 43 रुग्णांचा मृत्यू, महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 18 हजारांच्याजवळ 2. अमरिकेत सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, आतापर्यंत अमेरिकेत 77 हजार बळी, जगभरातील मृतांची संख्या अडिच लाख पार 3. दुबईहून 182 भारतीय कोची विमानतळावर दाखल, तर मालदीवमध्ये अडकलेले 750 भारतीय कामगार जलाश्म युद्धनौकेतून भारताच्या दिशेने रवाना 4. इतक्यात कोरोनावर मात शक्य नाही, तर जून-जुलैमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर, दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचं भाकित 5. विद्यापीठ परीक्षांबाबत आज दुपारपर्यंत निर्णय अपेक्षित, मंत्री उदय सामंत यांची माहिती, तर जेईई अॅडव्हान्स परीक्षा 23 ऑगस्ट रोजी पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 08 मे 2020 | शुक्रवार | ABP Majha 6. पालघर हत्याकांड प्रकरणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर, गृहमंत्री अनिल देशमुख यांची कारवाई 7. परप्रांतिय गावी गेल्यानं भूमिपुत्रांना न्याय देण्याची संधी, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांचा सल्ला, मास्क न घालताच मंत्रालयात हजेरी 8. मालगाडीच्या धडकेत 14 मजुरांचा मृत्यू, तर दोन जण जखमी, जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ दुर्दैवी घटना, भुसावळला पायी चालत जाताना अपघात 9. पंढरपुरात कोरोना संकटातही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची कोट्यवधींची उलाढाल, 800 कोटींची द्राक्षे विकली, कासेगावातील द्राक्ष बागांचा माल देशातील अनेक बाजारपेठांत दाखल 10. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची 18 वर्षांच्या मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक, 'जनरिक आधार'मध्ये टाटा यांची 50 टक्क्यांची भागीदारी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप
बीडमध्ये लग्नातील धुव्वादार आतिषबाजीने जाळ अन् धुर संगटच; फोटोग्राफर गंभीर जखमी, असोसिएशनचा संताप

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

Embed widget