एक्स्प्लोर

स्मार्ट बुलेटिन | 25 मार्च 2020 | बुधवार | एबीपी माझा

देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

स्मार्ट बुलेटिन | 25 मार्च 2020 | बुधवार | एबीपी माझा 1. कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देश 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा, मुंबई, पुणे, नागपूरसह संपूर्ण राज्यातून प्रतिसाद 2. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे स्पष्टीकरण, घाबरु नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन 3. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 107 वर, देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 536 वर, राज्यातील पहिल्या कोरोना बाधित दाम्पत्याला आज डिस्चार्ज मिळणार 4. जगभरात कोरोना महामारीचं थैमान, इटलीमध्ये गेल्या 24 तासात 700 हून अधिक जणांचा मृत्यू तर अमेरिका कोरोनांचं नवं केंद्र बनण्याची भीती 5. सरकारी रुग्णालयात मास्कचा तुटवडा; एक मास्क चार दिवस वापरण्याची डॉक्टरांवर नामुश्की, केंद्रीय मार्ड संघटनेची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे माहिती 6. मुंबईत घरीच होणार कोरोनाची चाचणी; पाच खाजगी वैद्यकीय प्रयोगशाळांच्या सुविधा उपलब्ध 7. सोलापूर आणि सांगलीमध्ये भाजी खरेदीसाठी आजही गर्दी, एबीपी माझाच्या बातमीनंतर सोलापुरातील गर्दी पोलिसांनी हटवली 8. कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करूया, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरसंघचालक मोहन भागवतांचं संबोधन, सरकारच्या सूचनांचे पालन करण्याचंही आवाहन 9. चीनच्या हुबेई प्रांतातील 23 जानेवारीपासून सुरू असलेलं लॉकडाऊन आज हटणार, ट्रेन, बस, मेट्रो स्थानकं निर्जंतूक करण्याचं काम सुरू 10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोक्यो ऑलिम्पिक रद्द, एक वर्षाने आयोजन; जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget