एक्स्प्लोर

देशात चौथा, तर महाराष्ट्रात 'माझा' नंबर वन !

देशभरातील न्यूच चॅनेल्समध्ये सर्वाधिक व्हिडिओ पाहिले जाणाऱ्या फेसबुक पेजमध्ये एबीपी माझा चौथ्या क्रमांकावर आहे.

मुंबई : महाराष्ट्रात एबीपी माझा पुन्हा अव्वल क्रमांकावर कायम आहे. फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या देशभरातील न्यूज चॅनेलच्या फेसबुक पेजमध्ये, एबीपी माझा चौथ्या क्रमांकावर आहे. तर राज्यात आधापासूनच एबीपी माझा अव्वल स्थानावर कायम आहे. सोशल व्हिडिओ इंटिलिजेन्स या सोशल मीडियावरील व्हिडिओची रँकिंग जारी करणाऱ्या एजन्सीने ही आकडेवारी जाहीर केली आहे. एबीपी माझाच्या पेजवर सप्टेंबर महिन्यात 14 कोटी 42 लाख 32 हजार 44 जणांनी व्हिडिओ पाहिले. तर एबीपी न्यूजने या यादीत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावलं. एबीपी लाईव्ह पाचव्या क्रमांकावर आहे. एबीपी माझाचं फेसबुक पेज लाईक्सच्या बाबतीतही राज्यात अगोदरपासूनच अव्वल आहे. एबीपी माझाच्या प्रेक्षक आणि वाचकांनी फेसबुक पेज व्हिडिओमध्येही पहिलं स्थान कायम ठेवलं. एबीपी माझाच्या फेसबुक पेजला सध्या 35 लाख 31 हजार 833 लाईक्स आहेत. एबीपी माझाच्या या कामगिरीमध्ये वाचक आणि प्रेक्षकांची साथ तर आहेच, शिवाय एबीपी माझाच्या डिजिटल टीमची मेहनतही तेवढीच महत्त्वाची आहे. एबीपी माझाच्या डिजिटल टीमकडून प्रत्येक ब्रेकिंग न्यूज, बातमी आणि व्हिडिओ पॅकेज प्रेक्षकांपर्यंत क्षणाक्षणाच्या अपडेटसह पोहोचवले जातात. एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही कामगिरी केली आहे. सर्व प्रेक्षक आणि वाचकांचे मनापासून आभार. प्रत्येक बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हीही https://www.facebook.com/abpmajha या पेजला भेट देऊ शकता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दीपके अमेरिकेतून भारतात येणार; राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलनाचा मुहूर्त सुद्धा ठरला!
Abdul Sattar: भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
भाजप शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय; अब्दुल सत्तारांचा खळबळजनक आरोप; म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे!
Shekhar Gore Satara : ​
​"साहेब, मी नक्की कुठे चुकलो?" विधानपरिषदेची उमेदवारी हुकल्याने शेखर गोरेंची देवेंद्र फडणवीसांना भावनिक साद
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
बीडमध्ये खोट्या गुन्ह्यांचा फुल्ल टू ड्रामा, धनंजय देशमुख म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्यावर दोन राऊंड केले फायर
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
मोठी बातमी! नीट पेपरफुटीचा 'मास्टर'माईंड पी.व्ही. कुलकर्णीच्या घरावर हातोडा; बीडमधील 4 मजली बांधकामाचे पाडकाम सुरू
Vidhan Parishad Election 2026: काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
काँग्रेसच्या विधान परिषद उमेदवारांची संपूर्ण यादी, दिग्गजांसह तरुणांना संधी, नागपूरपासून लातूरपर्यंत शड्डू ठोकला
Embed widget