एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोटाबंदीचा 1 महिना: एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हेचा निकाल
मुंबई : 'एबीपी माझा'च्या दुसऱ्या नोटाबंदी सर्व्हेलाही नेटीझन्सनी भरघोस प्रतिसाद दिला. 'माझा'च्या वेबसाईटवरील या पोलवर, हजारो वाचकांनी मत नोंदवलं.
नोटाबंदीला महिना पूर्ण झाल्यानंतरची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न 'एबीपी माझा'ने या पोलच्या माध्यमातून केला.
यासाठीच दहा प्रश्नांच्या माध्यमातून 'माझा'ने जनतेची मतं जाणून घेतली. त्या प्रश्नांचा सविस्तार आढावा -
1) नोटाबंदीच्या महिनाभरानंतर सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत का?
- होय 62.06% (4,383 votes)
- नाही 37.94% (2,680 votes)
- होय 77.25% (5,101 votes)
- नाही 22.75% (1,502 votes)
- पेटीएम 52.17% (2,190 votes)
- यूपीआय 5.19% (218 votes)
- अन्य 42.64% (1,790 votes)
- दररोज 8.09% (477 votes)
- एक ते पाच वेळा 75.83%
- पाच ते दहा वेळा 16.08% (949 votes)
- होय 53.59% (3,269 votes)
- नाही 46.41% (2,831 votes)
- होय 55.08% (3,171 votes)
- नाही 44.92% (2,586 votes)
- सहज मिळाले 49.74% (2,993 votes)
- खूप त्रास झाला 50.26% (3,024 votes)
- होय 87.59% (5,236 votes)
- नाही 12.41% (742 votes)
- सरकारी बँका (जसे - स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक इत्यादी) 41.31% (2,387 votes)
- खासगी बँका (जसे - HDFC, ICICI,Axis, YES, Kotak,IndusInd) 37.37% (2,159 votes)
- कोणत्याही नाही 21.32% (1,232 votes)
- शेतकरी 31.8% (3,928 votes)
- सर्वसामान्य/नोकरदार 7.64% (944 votes)
- राजकारणी/संचालक 46.1% (5,695 votes)
- सर्वांना 14.46% (1,787 votes)
मुख्य सर्व्हे- नोटाबंदीचा 1 महिना: एबीपी माझा नोटाबंदी सर्व्हे
पहिला सर्व्हे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
Advertisement