एक्स्प्लोर

हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही, मराठवाड्यातील तरुण-तरुणींचा एल्गार

औरंगाबाद : हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणार नाही, असा निर्धार एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेत मराठवाड्यातल्या तरुण-तरुणींनी केला. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या या परिषदेत हुंड्याच्या विरोधात एल्गार करण्यात आला. हुंड्यामुळं वडिलांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा होऊ नये म्हणून शीतल वायाळ या लातूर जिल्ह्यातील तरूणीने आत्महत्या केली. मात्र शीतलवर जी वेळ ओढावली ती वेळ कोणत्याही तरूणीवर ओढवू नये, यासाठी एबीपी माझाने औरंगाबादेत हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन केलं होतं. एबीपी माझाच्या या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले. शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे,  माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा आणि अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर इत्यादी मान्यवर या परिषदेसाठी उपस्थित होते. हुंड्यामुळे मुलीच्या बापाला लग्नानंतर कोणत्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतं, त्या समस्या मान्यवरांनी या परिषदेत मांडल्या. मुलीचं लग्न झाल्यानंतर लग्नासाठी घेतलेलं कर्ज कित्येक वर्षे फिटत नाही, त्यासाठी शेतीही विकावी लागते. अशा विविध समस्या मराठवाड्यातल्या नागरिकांनी एबीपी माझाच्या हुंडाविरोधी परिषदेत मांडल्या. संबंधित बातम्या

ब्लॉग : पोलीस 10 लाख, IAS 1 कोटी, मराठवाड्यातील हुंड्याचं रेटकार्ड

BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!

मुलीच्या लग्नासाठी हुंडा नाही, लातूरमध्ये शेतकऱ्याची…

हुंडा घेणारे षंढ, असदुद्दीन ओवेसींचा घणाघात

आधी मोहिनी, आता शीतल, भिसे वाघोलीला हुंड्याचा कलंक!

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलीची…

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Maharashtra Live blog updates: ठाणे शहरात बहुतांश ठिकाणी बत्ती गूल, तापमाणाचा पारा वाढलेला असताना रविवार सुट्टीच्या दिवशी नागरिकांचे हाल
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
Pune Crime: नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
नोकरी गेल्याने मानसिक धक्का, मुंबईच्या आदित्य सातपुतेंचं पुण्यातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?
Buldhana Accident News : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; बुलढाण्यातील भीषण अपघात दोघांचा दुर्दैवी अंत, 23 जण गंभीर जखमी
सैलानी बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; बुलढाण्यातील भीषण अपघात दोघांचा दुर्दैवी अंत, 23 जण गंभीर जखमी

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
स्वत:ची ऐपत ओळखून राहायला शिका, चुकीच्या मार्गाने पैसे कमवाल तर तुरुंगात जाल, पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
'NO Kings' इराणची राजवट उलथून टाकण्यासाठी निघालेल्या ट्रम्पविरोधात अमेरिकेत लाखोंचा जमाव रस्त्यावर उतरला! सर्वच्या सर्व 50 राज्यांत एकाचवेळी 3300 ठिकाणी लाखो नागरिक रस्त्यावर
Thane Electricity Supply : ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल; गर्मीनं नागरिकांचे हाल, उकाड्याने हैराण; विद्युत पुरवठा खंडित होण्यामागचं कारण काय?
Chhatrapati Sambhajinagar Crime: तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
तरुणाला निर्जनस्थळी नेलं, गुप्तांगावर वार करुन रस्त्यावर फेकून दिलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Akola News: गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
गॅस सिलिंडरसाठीच्या रांगेतच माजी सरपंचाचा मृत्यू; रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या 'वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने...'
Ashok Kharat: तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
तेजस्वी सातपुतेंनी प्रश्न विचारताच अशोक खरातची बोलती बंद, मान खाली घालून तसाच उभा राहिला
Marathi Actor Accident:निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
निखील बनेनंतर आणखी एका हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा भीषण अपघात; हातावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ 
BMC commissioner : मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
मुंबई महानगरपालिकेचा नवा आयुक्त कोण होणार? 'या' पाच नावांची जोरदार चर्चा, कोण मारणार बाजी?
Embed widget