एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#हुंडाबंदी: औरंगाबादेत 'माझा'ची हुंडाविरोधी परिषद
औरंगाबाद: एबीपी माझाने हुंडा प्रथेविरोधात औरंगाबादमध्ये हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन केलं आहे.
मुलीच्या लग्नात हुंडा द्यायला पैसे नाहीत, म्हणून गेल्या काही दिवसात मराठवाड्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. एवढंच नाही, तर वडिलांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हावं, म्हणून लातूरच्या शितल वायाळ या तरुणीनं आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली होती.
त्यामुळे हुंड्याच्या या क्रूरप्रथेला मूठमाथी मिळावी म्हणून 'एबीपी माझा'नं एक पाऊल पुढं टाकलं आहे.
आधी मोहिनी, आता शीतल, भिसे वाघोलीला हुंड्याचा कलंक!
हुंडा प्रथेविरोधात एल्गार करत आज हुंडाविरोधी परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादेतील या परिषदेत दिग्गज आपले विचार मांडणार आहेत. हुंड्याविरोधात सोशल मीडियावर तुम्हीही तुमचे विचार मांडत असाल, तर #हुंडाबंदी हा हॅशटॅग जरुर वापरा. संबंधित बातम्याब्लॉग : पोलीस 10 लाख, IAS 1 कोटी, मराठवाड्यातील हुंड्याचं रेटकार्ड
BLOG : माझ्या मराठा बांधवांनो..!
मुलीच्या लग्नासाठी हुंडा नाही, लातूरमध्ये शेतकऱ्याची...
हुंडा घेणारे षंढ, असदुद्दीन ओवेसींचा घणाघात
आधी मोहिनी, आता शीतल, भिसे वाघोलीला हुंड्याचा कलंक!
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलीची...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
राजकारण
Advertisement