एक्स्प्लोर

LIVE: औरंगाबाद - शिक्षण उपसंचालकांना शिक्षकांचा घेराव

हेडलाईन्स BREAKING : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पहिली अटक, हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता विरेंद्र तावडेला सीबीआयकडून अटक --------------------- नौसेनेची युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यावर वायू गळती, दोघांचा मृत्यू --------------------- मुंबई : जुहूजवळ सुमुद्रात दोन युवक बुडाले, दुपारी एक वाजताची घटना, शोध सुरु --------------------- औरंगाबाद - उपोषणादरम्यान शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर संताप, शिक्षण उपसंचालकांना शिक्षकांचा घेराव --------------------- औरंगाबाद - उपोषणादरम्यान शिक्षकाचा मृत्यू, गजानन खरात यांना हृदयविकाराचा झटका, 9 दिवसांपासून उपोषण --------------------- भारतीय महिलेचं काबुलमध्ये अपहरण, महिलेच्या सुटकेसाठी अफगाणिस्तान सरकारचे प्रयत्न सुरु : सूत्र ---------------------
ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, ठाणे-वाशी दरम्यान लोकलमध्ये बिघाड, ऐन गर्दीवेळी प्रवाशांचा खोळंबा
--------------------- बीड : विजेच्या खांबाचा शॉक लागल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, बीडच्या बाळापूरमधील घटना --------------------- मुंबई: डॉ.तात्याराव लहाने यांची बदली, वैद्यकीय शिक्षण संचलनालयात हंगामी सहसंचालक म्हणून नेमणूक,पदावर रुजू होणार नसल्याचं लहानेंचं स्पष्टीकरण --------------------- १. अवघ्या काही तासात मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस -------------------- 2.  कँपाकोलावासी टेचात राहत असताना दिघावासी बेघर होणार, मुदतवाढ देण्यास हायकोर्टाचा नकार, सरकारकडूनही कुठलीही मदत नाहीच ----------------------------- 3.भाजपची तुलना निजामाशी करणाऱ्या संजय राऊतांना भाजपचं सोशल मीडियावरून उत्तर, उद्धव ठाकरेंची तुलना बेडकाशी, देश 'मातोश्री'च्या पुण्याईनं चालत नसल्याचा टोला. ----------------------- 4.पाच देशांच्या दौऱ्यानंतर मोदी दिल्ली विमानतळावर परतले, एनएसजी सदस्यत्वासाठी मॅक्सिकोचा पाठिंबा, मॅक्सिकोच्या अध्यक्षाकडून मोदींचं सारथ्य ---------------------- 5.नील गाईच्या हत्येवरून मोदी सरकारच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली, पर्यावरण विभागाला हत्येचा अधिकार कुणी दिली?मनेका गांधींचा प्रकाश जावडेकरांना सवाल, ---------------------- 6. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवतांकडून मोदींवर स्तुतीसुमनं, वॉशिंग्टन डीसीतील मोदींच्या भाषणाचं कौतुक, संघाच्या तृतीय वर्गाचा समारोप ------------------------- 7.कल्याणमध्ये टोईंगवाल्यांच्या मनमानीमुळं 60 वर्षाच्या वृद्धाचा मृत्यू, टोईंग व्हॅनमागे धावताना ह्रदयविकाराचा झटका, माझाचा विशेष रिपोर्ट ------------- 8.एक्स्प्रेस वेवर भरधाव गाड्या पळवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा, सततच्या अपघातानंतर पोलीसांना जाग, रावते आणि शिंदेंनीच नियम मोडल्याचं उघड -------------------- 9 भ्रष्ट कंत्राटदारांवरची मेहरबानी शिवसेनेला महागात पडणार, लोकायुक्तांकडून 1300 कोटीच्या कामांची चौकशी होणार, गलगलींच्या तक्रारीवर कारवाई ----------------- 10.उडता पंजाबवर सेन्सॉरचा आक्षेप का, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, प्रत्येक बदलावर आक्षेप घेणं चुकीचं असल्याचं सांगत कश्यप यांना सुनावलं ------------------

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sanjay Raut: भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपने कसला विकास केला, नक्षलवाद संपवला तो उद्योगपतींसाठी; संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Pune Baramati Crime News: अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अर्थवला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget