एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

भिवंडीत साठेबाज कंपनीवर कारवाई, 94 लाखांचा तेल, डाळीचा साठा जप्त

ठाणे : जीवनावश्यक वस्तू व कच्च्या मालाचा बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्याने भिवंडी येथील एका कंपनीतून सुमारे 94 लाखांचं तेल, डाळ, असा माल काल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, कंपनीविरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीच्या साठ्यासही सील करण्यात आले आहे.   भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे केबिन केअर प्राईव्हेट या कंपनीत मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तूंचा साठा विनापरवाना करून ठेवला होता. यावेळी याठिकाणी वनस्पती तेल, पामोलीन, तेलबिया, शेंगदाणा लाल, आणि शेंगदाणा तुकडा असे 20 लाख 42 हजार 61 रुपये किंमतीचा 149 क्विंटल तेलसाठा आढळला. 2 याशिवाय मूग डाळ, चना डाळ, तुकडा डाळ, अख्खा डाळ, मसूर डाळ, आटा, बेसन, वाटाणा, मठ डाळ असा 70 लाख 77 हजार 917 रुपये किंमतीचा 726 क्विंटल साठा केलेला दिसला. याव्यतिरिक्त 2 लाख 41 हजार 410 रुपये किंमतीचे 64 क्विंटल गूळ आणि साखरही विना परवाना साठा करून ठेवलेले आढळले.   कंपनीचे व्यवस्थापक मुथ्यू वलीअप्पन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा आवश्यक तो घाऊक आणि किरकोळ साठ्याचा परवाना देखील नव्हता. 3 विशेष म्हणजे या कंपनीत आवक, जावक, शिल्लक असे कुठलेही रजिस्टर ठेवलेले नव्हते, तातडीने पोलिसांकडे कंपनी संचालक टी.डी.मोहन यांच्याविरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि या संपूर्ण साठ्याला सील लावले आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलंABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 02 December 2024Ajit Pawar Delhi Visit : अजित पवार दिल्लीसाठी रवाना; सत्तास्थापनेच्या हालचालींना वेढ, अमित शाहांची भेट घेणार?Vijay Rupani And Nirmala Sitaraman : विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण यांची निरीक्षकपदी नियुक्ती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget