एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बदली टाळण्यासाठी शिक्षकांकडून बोगस अपंग प्रमाणपत्र सादर
अहमदनगर: बदली टाळण्यासाठी बोगस अपंग प्रमाणपत्र सादर केल्यानं अहमदनगरमध्ये ७६ शिक्षकांना बडतर्फीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांना 10 दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्रशासनानं दिले आहेत.
या प्रकरणी विभागीय उपायुक्तांनी क्लीन चिट दिली आहे. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी हा अहवाल फेटाळून कारवाई सुरु केली आहे.
2010 साली जिल्हा परिषदेनं शिक्षकांच्या बदल्या प्रस्तावित केल्या होत्या. त्यावेळी अपंग प्रमाणपत्र सादर केल्यावर बदली टाळता येत असल्यानं शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्राची शक्कल लढवली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
करमणूक
निवडणूक
Advertisement