एक्स्प्लोर
राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या नवीन ठिकाणी नियुक्त्या

मुंबई : राज्यातील 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध विभागात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आयएएस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या : विकास देशमुख, कृषी आयुक्त, पुणे नवीन नियुक्ती : उपमहासंचालक, यशदा एस. एम. केंद्रेकर नवीन नियुक्ती : कृषी आयुक्त, पुणे व्ही. एन. कळम नवीन नियुक्ती : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अरुण उन्हाळे, अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग नवीन नियुक्ती : संयुक्त सचिव, महसूल व वनविभाग (मदत व पुनर्वसन) अमित सैनी, नवीन नियुक्ती : सहआयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई कमलाकर फंड, सचिव, शुल्क नियामक प्रधिकरण, मुंबई नवीन नियुक्ती : सचिव, एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबई सी. के. डांगे, अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, ठाणे नवीन नियुक्ती : व्यवस्थापकीय सहसंचालक, महावितरण, कल्याण कार्यालय
आणखी वाचा
























