एक्स्प्लोर
नागपुरात गेल्या 24 तासात 5 हत्या
नागपूर : नागपूरमधील हत्यांचं सत्र सुरुच आहे. गेल्या 24 तासांमध्ये पाच हत्या झाल्यामुळे नागपुरात सुरक्षेचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे.
नागपूरच्या पाचपावली भागात रवी सातपैसे या 30 वर्षीय युवकाची हत्या झाली आहे. काल रात्री चाकूनं भोसकुन रवीची हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
रवीवर 5 ते 6 हल्लेखोरांनी हल्ला करत त्याची हत्या केली, तर या हल्ल्यात रवीचा मित्र गोविंद सहारे गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या :
नागपुरात 12 तासात हत्येच्या चार घटनांमुळे खळबळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
करमणूक
Advertisement