एक्स्प्लोर

सेल्फी काढताना नाव उलटली, उजनी जलाशयात बुडून बाप लेकाचा मृत्यू, तिघांना वाचवलं

सेल्फी काढताना बाप लेकाचा मृत्यू झाला आहे तर तर तिघांना वाचवण्यात आलं आहे. करमाळ्यातील ही घटना आहे.उजनी जलाशयात नावेतून फिरण्याचा मोह अकलूज येथील शेंडगे कुटुंबासाठी घातक ठरला आहे.

करमाळा : करमाळा तालुक्यातील केम येथे लग्नासाठी आलेल्या अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात नावेतून  फिरण्याचा मोह घातक ठरला असून सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करमाळा तालुक्यातील वांगी 3 परिसरातील उजनी जलाशयात ही दुर्घटना घडली. जलाशयात असणाऱ्या इतर मच्छीमारांनी तातडीने पाण्यात उड्या टाकून चौघांचे प्राण वाचवले.

काल  दुपारी तीन अकलूज येथील हे शेंडगे कुटुंब नावेतून उजनी जलाशयात फेरफटका मारत होते. यावेळी नाव खोल पाण्यात आली असताना उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह त्यांचा जीव घेऊन गेला. फोटो काढताना नाव उलटली आणि यात विकास शेंडगे (39) आणि त्यांचा 13 वर्षाचा मुलगा जय याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र याचवेळी इतर मच्छीमारांनी या कुटुंबाला वाचवण्यासाठी पाण्यात उड्या टाकत विकास यांची पत्नी स्वाती, नऊ वर्षाची मुलगी अंजली, विकासचे मित्र जयवंत सातव व सातव यांच्या मुलाला वाचवले.

यापूर्वी दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीनं उजनी जलाशयात नाव उलटून अकलूज येथील काही डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. सध्या उजनी जलाशयात खूप पाणी असून पाण्याची पातळी देखील खूप खोल असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही. अशावेळी खोल पाण्यात सेल्फीचा मोह शेंडगे कुटुंबाला घातक ठरला आणि बाप लेकाला आपला जीव गमवावा लागला. वाचवण्यात आलेल्या शेंडगे यांच्या पत्नी व मुलीला उपचारासाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Yavatmal News: नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
नेम चुकला, माकडाला मारलेला डार्ट नागरिकाला लागला, पुढे काय घडलं?; यवतमाळमधील घटनेची राज्यभर चर्चा
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सुरु, पण... नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल 
रवींद्र चव्हाण आणि राणे कुटुंबियांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सुरु, पण... नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Miraj Crime News: मिरजेत भोंदूगिरीचा पर्दाफाश! गुप्तधन अन् भूतबाधेचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांना लुटले; कोल्हापूरचा भोंदूबाबा गजाआड
मिरजेत भोंदूगिरीचा पर्दाफाश! गुप्तधन अन् भूतबाधेचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांना लुटले; कोल्हापूरचा भोंदूबाबा गजाआड
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Sara Ali Khan Entry Banned Without Affidavit In Kedarnath: 'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
'अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
Eknath Shinde Akola: एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
एकनाथ शिंदे रात्री 2 वाजता दिल्लीतून ठाण्यात येताच मोठी घडामोड, ठाकरे गटाला मोठा धक्का, चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
Embed widget