एक्स्प्लोर

राज्यात गेल्या वर्षी रस्ते अपघातांचे 13 हजार बळी

महाराष्ट्रात 13 हजार 59 जणांचा 2018 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. त्यापैकी 80 टक्के म्हणजेच अंदाजे 11 हजार जण मानवी चुकांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मुख्यत्वे रॅश ड्रायव्हिंग हे कारण आहे.

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात जवळपास 13 हजार नागरिकांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. गेल्या तीन वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. रस्ते सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनावेळी रावतेंनी रस्ते अपघातांची आकडेवारी सांगितली. 2018 मध्ये 13,059 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 2016 मध्ये 12 हजार 935, तर 2017 मध्ये 12 हजार 511 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे 13 हजार जणांपैकी 80 टक्के म्हणजेच अंदाजे 11 हजार जण मानवी चुकांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये मुख्यत्वे रॅश ड्रायव्हिंग हे कारण आहे. मृतांपैकी 600 टक्के नागरिक हे पादचारी, दुचाकीस्वार किंवा सायकलस्वार होते. महाराष्ट्रात एक हजार 324 अपघतप्रवण क्षेत्रांची नोंद करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने या भागांतील दोष सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 2017 मध्ये रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी 41 हजार केसेस नोंदवण्यात आल्या होत्या. 2018 मध्ये आकडा थेट सात लाख 70 हजारांवर पोहचला. सीसीटीव्ही कॅमेरांमुळे ई-चलान वाढल्याचं सांगण्यात आलं. राज्यात 3.41 कोटी वाहनचालक परवानाधारक आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखदDevendra Fadnavis Davos : खरच पुन्हा आलात,पुन्हा पुन्हा येत राहा! चिमुकल्याकडून फडणवीसांना खास गिफ्टABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 20 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAshok Chavan on Election| स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर, अशोक चव्हाणांचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, वाचा सविस्तर
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Pankaja Munde on Beed : बीडचं पालकमंत्री पद मिळालं असतं तर..पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद
Donald Trump : अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
अध्यक्ष होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनच्या राष्ट्रपतींना फोन अन् चित्र पालटलं, आशियाई बाजारसह भारतीय बाजार तेजीत
Pankaja Munde: मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर अधिक आनंद झाला असता; पंकजा मुंडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पंकजा मुंडे म्हणाल्या मी आनंदी आहे, पण बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर...
Pune Crime: 10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
10 लाख घेऊन लग्नास नकार, पुण्यात मानसिक धक्का बसलेल्या महिला डॉक्टरने औषध पिऊन आयुष्य संपवलं
Saif Ali Khan Attack Case: सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
सैफवर हल्ला केल्यानंतर 'तो' ढाराढूर झोपला; उठल्यावर कपडे बदलले अन्...; चौकशीत आरोपी सगळंच घडाघडा बोलला
Ladki Bahin Yojana : 'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
'त्या' बहिणींबाबत वेगळा विचार पण योजना सुरु राहणार, लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Gopichand Padalkar: आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
आर आर पाटलांचा मुलगा आमदार होतो, पण आपला मुलगा आमदार न झाल्याने जयंत पाटलांना टेन्शन: गोपीचंद पडळकर
Embed widget