एक्स्प्लोर

राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरुन डॉ. संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून, या पदावर आता संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक : राज्यातील 11 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरुन डॉ. संजय मुखर्जी यांची बदली करण्यात आली असून, या पदावर आता संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   या अधिकाऱ्यांच्या बदल्या : डॉ. कविता गुप्ता आता - व्यवस्थापकीय संचालक, SICOM, मुंबई संजय सेठी आधी – सीईओ, महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण, मुंबई आता – अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई डॉ. के. एच. गोविंदा राज आधी – व्यवस्थापकीय संचालक, SICOM, मुंबई आता -  आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई डॉ. संजय मुखर्जी आधी- अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगर पालिका, मुंबई आता – सचिव, वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग, मुंबई अनुप कुमार यादव आता – आयुक्त, कुटुंब कल्याण आणि संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई परिमल सिंह आधी – प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्या एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई आता – विशेष विक्रीकर अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. एच. यशोद आधी – आयुक्त, राज्य कर्मचारी विमा योजना, मुंबई आता – आयुक्त, महिला आणि बाल विकास विभाग, पुणे ई. रावेंदिरन आधी – आयुक्त, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई आता – सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई एम. जे. प्रदीप चंद्रन आता – उपसचिव, सामान्य प्रशासन विभाग (माहिती आणि तंत्रज्ञान), मुंबई   डॉ. बी. एन. पाटील आता – संचालक (पर्यावरण), पर्यावरण विभाग, मुंबई ए. बी. धुलाज आधी – अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नागपूर आता – आयुक्त, राज्य कर्मचारी विमा योजना, मुंबई

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
Food Safety Diwali Guidelines : सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट, त्यांच्याकडून संविधानाला टार्गेट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात 
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट, त्यांच्याकडून संविधानाला टार्गेट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात 
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू, गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू, गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget