एक्स्प्लोर

10 महापालिका, 26 जिल्हा परिषद निवडणुकांची आज घोषणा

मुंबई : राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. दहा महापालिका 1. मुंबई 2. पुणे 3. पिंपरी चिंचवड 4. ठाणे 5. उल्हासनगर 6. नाशिक 7. नागपूर 8. अकोला 9. अमरावती 10. सोलापूर 26 जिल्हा परिषद 1. रायगड 2. रत्नागिरी 3. सिंधुदुर्ग 4. पुणे 5. सातारा 6. सांगली 7. सोलापूर 8. कोल्हापूर 9. नाशिक 10. जळगाव 11. अहमदनगर 12. अमरावती 13. बुलढाणा 14. यवतमाळ 15. औरंगाबाद 16. जालना 17. परभणी 18. हिंगोली 19. बीड 20. नांदेड 21. उस्मानाबाद 22. लातूर 23. नागपूर 24. वर्धा 25. चंद्रपूर 26. गडचिरोली दरम्यान, महापालिका आणि जिल्हापरिष निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्यानं निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी तयारीही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजत असले, तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

दहा महानगरपालिकेतले सध्याचे पक्षीय बलाबल

1) मुंबई - एकूण सदस्य संख्या - 227 सत्ता - शिवसेना-भाजप युती शिवसेना - 75 भाजप - 31 काँग्रेस - 52 राष्ट्रवादी काँग्रेस - 13 मनसे - 28 समाजवादी पार्टी - 9 अखिल भारतीय सेना - 2 भारिप - 1 रिपाइं - 1 अपक्ष – 15 2) ठाणे - एकूण सदस्य संख्या - 130 सत्ता - शिवसेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग, त्यानुसार एकूण 33 प्रभाग असतील म्हणजेच 131 सदस्य निवडून येतील. शिवसेना - 57 भाजप - 8 काँग्रेस - 13 राष्ट्रवादी - 30 मनसे - 7 अपक्ष - 15 3) उल्हासनगर - एकूण सदस्य संख्या - 78 सत्ता - शिवसेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 78 सदस्य निवडून येतील. (2 प्रभागात 3 उमेदवार) शिवसेना - 20 भाजप - 11 आरपीआय - 4 साई - 7 बसपा - 2 राष्ट्रवादी काँग्रेस - 8 काँग्रेस - 20 अपक्ष - 6 4) पुणे - एकूण सदस्य संख्या -156 सत्ता - राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील. राष्ट्रवादी - 54 काँग्रेस - 29 मनसे – 28 शिवसेना – 15 भाजप – 26 आरपीआय – 2 5) पिंपरी - एकूण सदस्य संख्या - 128 सत्ता - राष्ट्रवादी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 32 प्रभाग असतील म्हणजेच 128 सदस्य निवडून येतील. राष्ट्रवादी - 83 शिवसेना - 15 काँग्रेस - 12 मनसे - 4 भाजपा - 3 आरपीआय - 1 अपक्ष - 9 6) सोलापूर - एकूण सदस्य संख्या - 102 सत्ता - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 26 प्रभाग असतील म्हणजेच 102 सदस्य निवडून येतील. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग) काँग्रेस - 44 राष्ट्रवादी - 14 भाजप - 26 शिवसेना - 10 बसपा - 3 माकपा - 3 आरपीआय - 1 अपक्ष - 1 7) नाशिक - एकूण सदस्य संख्या - 122 सत्ता – मनसे-अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 31 प्रभाग असतील म्हणजेच 122 सदस्य निवडणुन येतील. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार) मनसे - 39 शिवसेना-रिपाइं - 22 काँग्रेस - 16 भाजपा - 14 राष्ट्रवादी - 20 माकप - 3 अपक्ष - 6 जनराज्य - 2 8) नागपूर - एकूण सदस्य संख्या - 145 यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 38 प्रभाग असतील म्हणजेच 151 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.) सत्ता - भाजप भाजप - 63 काँग्रेस - 41 शिवसेना - 6 राष्ट्रवादी - 6 बसपा - 12 मनसे - 2 मुस्लीम लीग - 2 अपक्ष - 13 9) अकोला - एकूण सदस्य संख्या - 73 सत्ता - सेना-भाजप युती यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 80 सदस्य निवडून येतील. भाजप - 18 काँग्रेस - 18 शिवसेना - 8 भारिप-बमसं - 8 राष्ट्रवादी - 5 शहर सुधार समिती - 3 यूडीएफ - 2 समाजवादी पक्ष - 1 मनसे - 1 अपक्ष - 9 10) अमरावती - एकूण सदस्य संख्या - 87 सत्ता - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 21 प्रभाग असतील म्हणजेच 87 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.) भाजप - 7 शिवसेना - 11 राष्ट्रवादी - 18 काँग्रेस - 25 बसपा - 6 जनविकास काँग्रेस - 6 जनविकास आघाडी - 7 आरपीआय (अ) - 2 आरपीआय (ग) - 1 इतर - 4

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget