एक्स्प्लोर

Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra News LIVE Updates: राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घ्या...

13:44 PM (IST)  •  09 Jan 2024

Pune Rain : पुण्यात सकाळपासून पावसाची हजेरी

पुण्यात आपल्याला ऐन हिवाळ्यात पावसाळा असल्यासारखं वाटत आहे आणि त्याचं कारण म्हणजे, पुण्यात सकाळपासून पडणारा रिमझिम पाऊस. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे, राज्यासह पुण्यात अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण आज आणि उद्या बघायला मिळणार आहे. उत्तरेकडून येणारे वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या आद्रतेमुळे महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण तयार झालं आहे आणि परिणामी  पुण्यात देखील पाऊस पडतोय. किमान तापमानात देखील 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होऊ शकेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

13:12 PM (IST)  •  09 Jan 2024

Nashik Crime : देवळाली गावात पहाटेच्या सुमारास वाहनांची तोडफोड

नाशिकमध्ये एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नाशिकच्या देवळाली गाव परिसरात पहाटेच्या सुमारास टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. स्थानिक नागरिकांनी घराबाहेर उभ्या केलेल्या 6 ते 7 वाहनांची हत्यारं आणि दगडांनी तोडफोड करण्यात आली. दोन गटातील जुन्या भांडणातून हे कृत्य केल्याचा संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलं आहे. शहरभर चोख पोलीस बंदोबस्त तैनात असताना ही घटना घडल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

12:09 PM (IST)  •  09 Jan 2024

Vasai Fire : वसईत मिक्सर बनवणाऱ्या जयपान कंपनीला आग

वसईत मिक्सर बनवणाऱ्या जयपान कंपनीला आग लागली आहे. वसईच्या कामन परिसरातील मिक्सर बनवणारी जयपान कंपनी आगीत जळून खाक झाली आहे. सकाळी चारच्या सुमारास अचानक आग लागल्याने जयपान कंपनीतील मिक्सर बनवण्याच्या साहित्यासह कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आग इतकी भीषण होती की त्या आगीतून धुराचे मोठमोठे लोळ पसरत होते. या आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेचे अग्निशम दल घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

11:08 AM (IST)  •  09 Jan 2024

Solapur Unseasonal Rain : सोलापुरात अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना फटका

बार्शी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव, वैराग,पानगाव, उपळे परिसरात पहाटे अवकाळी पावासाने हजेरी लावली. ऐन काढणीला आलेला कांदा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

10:56 AM (IST)  •  09 Jan 2024

Sangli Crime News: आश्रमशाळेतील मुलींवर अत्याचार प्रकरणी चार वेळेस जन्मठेप

Sangli Crime News: अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला 4 वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील आश्रम शाळेतील हे  प्रकरण आहे. एकाच गुन्ह्यामध्ये आरोपीला चार वेळा जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. इस्लामपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने संस्थाचालकासह दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय. संस्थाचालक अरविंद आबा पवार आणि सहायक कर्मचारी मनिषा चंद्रकांत कांबळे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. अत्याचार झालेल्या चार पीडित मुलींना प्रत्येकी 50 हजार तर विनयभंग झालेल्या दोन पीडित मुलींना प्रत्येकी 5 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Eknath Shinde: वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
वाल्मिक कराड किंवा कोणीही असू दे, सुटणार नाही; फाशीशिवाय दुसरी सजा नाही; एकनाथ शिंदे कडाडले
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Embed widget