Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2022 | शनिवार
Top 10 Maharashtra Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मार्च 2022 | शनिवार
1. केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा झटका, आर्थिक वर्ष 2021-22 साठी EPFO व्याजदरात कपात; व्याजदर 8.50 टक्क्यांवरून 8.10 टक्के.. 40 वर्षात पहिल्यांदाच सर्वात कमी व्याजदर https://bit.ly/3w5hRw6
2. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची CBIकडून सहा तास चौकशी, अनिल देशमुख प्रकरणात परमबीर सिंह यांना धमकावल्याचा आरोप https://bit.ly/3MJs8nw
3. व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड', देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केलेल्या विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचं स्पष्टीकरण https://rb.gy/dtlqw2 भिंतीवरील घड्याळ भेट दिले अन् त्यात छुपा कॅमेरा बसवला, स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड https://bit.ly/36fci3d प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा https://bit.ly/35L2DSp
4. बदली घोटाळा, फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल, पत्रकार परिषदेत गंभीर आरोप https://bit.ly/3MM237g फोन टॅपिंगप्रकरणी फडणवीसांना नोटीस; उद्या चौकशी होणार, भाजपकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता https://bit.ly/3w0XKPC
5. एसटी कर्मचाऱ्यांना हायकोर्टाकडून दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई न करण्याचे महामंडळाला निर्देश https://bit.ly/3t4uEgi
6. पुण्यातील एका शाळेत महिला बाऊन्सरकडून पालकाला मारहाण, 'फी'बाबत चर्चेसाठी शाळेत आल्यानंतरचा प्रकार https://bit.ly/3pVid4A शाळेत पालकाला मारहाण झाल्याच्या प्रकाराबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करणार https://bit.ly/3hZT7NN
7. राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपीट, कांदा, गहू, हरभरा यासह मका आणि टोमॅटोला फटका https://bit.ly/34AOxCj पालघरमध्ये हंगामाच्या सुरुवातीलाच आंबा, काजू, जांबू फळांवर अवकाळी आणि गारपिटीचं संकट! https://bit.ly/3J81Au6
8. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी, गेल्या 24 तासांत 3614 नवे रुग्ण, 89 जणांचा मृत्यू https://bit.ly/3i3v8gE राज्यात शुक्रवारी 318 रुग्णांची नोंद, तर 355 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3w00dKd
9. स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरची चमकदार कामगिरी; भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय https://bit.ly/3pZrZmk स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या भागीदारीनं मोडला नऊ वर्षांचा जुना विक्रम https://bit.ly/3HZWMWg
10. पिंक बॉल कसोटीत भारताची आघाडीची फळी ढेपाळली, अय्यरची एकाकी झुंज, शेपटावर मदार https://bit.ly/3KE5sDr
ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022 https://bit.ly/3pYn0SV
ABP माझा स्पेशल
Yashwantrao Chavan Birth Anniversary : 'पांडुरंगा मी तुझी चंद्रभागा अडवलीय, पण तू रागावू नकोस', असं यशवंतराव का म्हणाले? https://bit.ly/3t2ZWo0
Yashwantrao Chavan : हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! दगाबाज चीनच्या बंदोबस्तासाठी यशवंतराव जेव्हा दिल्लीत पोहोचले https://bit.ly/3CKwdU8
Punjab Election News : मुख्यमंत्र्यांना पराभूत करत मुलगा झाला आमदार ; पण सफाई कामगार आई पोहोचली कामावर https://bit.ly/3tTUEdJ
Thane News : नागरिकांनो, भामट्या डिलिव्हरी बॉयपासून राहा सावध, ठाण्यात लुटला लाखोंचा ऐवज https://bit.ly/36aCvQA
Buldhana News : टॅक्स भरण्यासाठी तब्बल 93 हजार चिल्लर आणली; खामगाव नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची दमछाक https://bit.ly/3pYNofA
Chandra Grahan 2022 : वर्षातील पहिले चंद्रग्रहण 'या' दिवशी होणार, भारतात त्याची वेळ काय असेल? जाणून घ्या https://bit.ly/3I2elF7
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv