एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News Live Updates : शायना एन सी नागपाडा पोलीस ठाण्यात अरविंद सावंतांविरोधात तक्रार करणार

Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News Live Updates :  शायना एन सी नागपाडा पोलीस ठाण्यात अरविंद सावंतांविरोधात तक्रार करणार

Background

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. यावेळी अनेक बड्या नेत्यांनी स्वत:च्याच पक्षासोबत बंडखोरी करण्याचा निर्णय घेत थेट निवडणुकीच्या मैदातात उडी घेतली आहे. त्यामुळे हे बंड शांत करण्यासाठी त्या-त्या नेत्यांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत. राज्यात जो-तो विजयाचे गणित साधण्यासाठी जातीय समिकरण जुळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मराठा आरक्षणासाठी झगडणारे मनोज जरांगे यांनी नवी आघाडी केली आहे. त्यांनी दलित, मुस्लीम आणि मराठा मतांची एक मोट बांधली आहे. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणावर परिणाम पडणार आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रस्थापित पक्ष यातून कसा तोडगा काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील या प्रमुख घडामोडींसह इतरही अनेक घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....

14:07 PM (IST)  •  01 Nov 2024

चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नानंतरही जत तालुक्यातील भाजपमधील नेते बंडखोरीवर ठाम

सांगली-: 

चंद्रकांत पाटील यांच्या मनधरणीच्या प्रयत्नानंतरही
जत विधानसभेतील बंडखोरीवर जत तालुक्यातील भाजपमधील नेते ठाम

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी जत मधील नेत्याची भेट घेत मनधरणी केला प्रयत्न

पण  माजी आमदार विलासराव जगताप यांनी गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी पक्षाने लादल्याचा आरोप करत आणि आता फार उशीर झाल्याचं ना मी फार पुढे गेल्याचे सांगत बंडखोरी कायम राहणार असल्याचे केले जाहीर

 माजी आमदार विलासराव जगताप आणि बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलेल्या तमनगौडा रवी पाटील आणि प्रकाश जमदाडे यांची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट

13:25 PM (IST)  •  01 Nov 2024

शायना एन सी नागपाडा पोलीस ठाण्यात अरविंद सावंतांविरोधात तक्रार करणार

मुंबादेवीच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी नागपाडा पोलिस ठाण्यात अरविंद सावंतांविरोधात तक्रार करणार

आज दुपारी २ वा शायना एनसी असंख्य शिवसेना महिलांसोबत रितसर तक्रार करणार

अरविंद सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना शायना एनसी बाबत आक्षेपार्ह विधान केले होते

या विरोधात महायुतीच्या उमेदवार शायना एनसी रितसर तक्रार करणार असल्याची सूत्रांची माहिती

11:25 AM (IST)  •  01 Nov 2024

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, घरासमोर फोर्स वन पथकाचे कमांडो तैनात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर फोर्स वन या पोलिसांच्या विशेष पथकाचे कमांडो तैनात करण्यात आले आहेत..

देवेंद्र फडणवीस यांना आधीच झेड प्लस सुरक्षा आहे.. 

मात्र गुप्तहेर संस्थांना गेल्या काही दिवसात मिळालेल्या सूचनांचे आधारे त्यांच्या सुरक्षिततेत आणखी वाढ करण्यात आली आहे...

त्या अंतर्गत फोर्स वनचे चार कमांडो त्यांच्या घरासमोर तैनात करण्यात आले....

11:24 AM (IST)  •  01 Nov 2024

बुलढाणा अर्बन बँकच्या अध्यक्षासह इतर पाच जणांवर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

वाशिम

बुलढाणा अर्बन बँकचे अध्यक्ष  राधेश्याम चांडक सह  इतर 5 जणांवर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल

वाशिमच्या मानोरा  पोलीस स्टेशनला भादवि कलम  नुसार ३७९,४०६,४२०,५०४ व ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल...

बुलढाणा अर्बन  कॉपरेटिव्ह संस्थेतील  गोडावून   मधून  शेतकऱ्यांचा 30 लाख रुपयांचा   शेतमाल  विक्री केल्याचा आरोप 

11:23 AM (IST)  •  01 Nov 2024

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kshitij Patwardhan : पडद्यामागचा सिंघम क्षितिज पटवर्धन याच्याशी खास गप्पाTop 25 : टॉप 25 न्यूज :  8 PM : 2 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaPrakash Ambedkar : ...तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल - प्रकाश आंबेडकरDevendra Fadnavis Security : गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावरून राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2024 |शनिवार
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल
Jat Vidhan Sabha : विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
विनंती करूनही बंडखोर थांबेनात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपीचंद पडळकरांसाठी जतमध्ये सभा होणार!
Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
रावसाहेब दानवे म्हणतात, अब्दुल सत्तार 'औरंगजेब' अन् मी 'शिवाजी'; आता अजितदादांच्या नेत्याने दानवेंची थेट अक्कलच काढली; म्हणाले...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
भाजपच्या गोटातून मोठी बातमी; श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलणार?
Chhatrapati Sambhajinagar Crime: ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये बेदम मारहाण करत राडा, जेलमधून सुटताच कुख्यात गुंडाची दहशत, CCTV समोर
संजय राऊत तुम्ही बाळासाहेबांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करू नका! विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: सिद्धार्थ मोकळे  
बाळासाहेबांची विधाने तथ्यावर आणि सत्यावर आधारित, मविआ, महायुतीनं ओबीसी आरक्षण वाचवलं नाही : सिद्धार्थ मोकळे 
Embed widget