एक्स्प्लोर
Advertisement
LIVE BLOG | आज दिवसभरात... 10 सप्टेंबर 2019
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार, 15 ते 20 ऑक्टोबरदरम्यान मतदानाची शक्यता, चंद्रकांत पाटलांची माहिती, फॉर्म्युल्याबाबत 7 तासांपासून भाजपची खलबतं
2. वंचित बहुजन आघाडी आरएसएस चालवतंय का? इम्तियाज जलील यांचा आंबेडकरांना सवाल, तर विधानसभा एमआयएमसोबतच लढणार, आंबेडकरांचा दावा
3. आदित्य ठाकरे यांचा राहुल गांधी होईल, प्रकाश आंबेडकरांना चिंता, मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा रेटून धरण्याचा शिवसेनेला सल्ला
4. राष्ट्रवादीतच राहायचं की भाजपमध्ये जायचं, खासदार उदयनराजे आज निर्णय घेणार, तर जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपत न जाण्याचा राजेंचा सल्ला
5. विकासकामांसाठी काही वेळा वृक्षतोड अनिवार्य, आरेतील झाडांच्या कत्तलीला गडकरींचं समर्थन, वृक्षतोडीला विरोधापेक्षा पाठिंबाच जास्त, आयुक्तांचा दावा
6. गडचिरोलीत मुसळधारेनं पूरस्थिती, भामरागड तालुक्यासह अनेक गावांचा संपर्क तुटला, कोल्हापुरात पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल, सांगलीतही पुन्हा पुराची भीती
7. जगानं नाकारल्यानंतर पाकिस्तान लायकीवर उतरला, दहशतवादी मसूद अजहरची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका, काश्मिरात अस्थिरता माजवण्याचा डाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
परभणी
भारत
Advertisement