एक्स्प्लोर

Sanjay Raut : गद्दारांच्या छाताडावर नाचून शिवसेनेचा ध्वज फडकवा; संजय राऊतांची कोल्हापुरात 'शिवगर्जना' 

Sanjay Raut In Kolhapur : बाळासाहेब, मातोश्रीशी कुणी गद्दारी केल्यास आम्ही वेडे आहोत, शिवसेना नावाचा तेजस्वी सूर्य कुणाला झाकता येणार नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी निर्धार बोलून दाखवला.

Sanjay Raut In Kolhapur : बाळासाहेब, मातोश्रीशी कुणी गद्दारी केल्यास आम्ही वेडे आहोत, शिवसेना नावाचा तेजस्वी सूर्य कुणाला झाकता येणार नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी निर्धार बोलून दाखवला. केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. गद्दारांच्या छाताडावर नाचून शिवसेनेचा ध्वज फडकवा, अशी शिवगर्जना त्यांनी मेळाव्यात केली.   

कोल्हापुरात आल्यानंतर चोरमंडळ शब्दप्रयोग केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरोधात हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे हक्कभंगावरून अडचणीत आल्यानंतर संजय राऊत मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी आपला निर्धार कायम ठेवताना शिंदे गटावर तोफ डागली. संजय राऊत म्हणाले की, शिवसेना संपवण्याचे काम दिल्लीश्वरांनी शिवसेनेमधील गद्दारांना सोबत घेऊन केलं आहे. शिवसेना नावाची काहींना अॅलर्जी आहे. बाळासाहेब, मातोश्रीशी कोणी गद्दारी केल्यास आम्ही वेडे आहोत. शिवसेना नावाचा तेजस्वी सूर्य कुणाला झाकता येणार नाही. पावसाळ्यातील ही गांडूळ आहेत. 

त्यांनी पुढे सांगितले की, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांच्यामुळे मुंबई, महाराष्ट्र वाचला. ते म्हणाले, सगळेच चोर मंडळ झालं आहे. अधिवेशन माझ्या नावाने बंद पडले. हे  चोर आमच्या तिकीटवर निवडून आले. हरामखोर म्हटलं, तर आता पुन्हा खटला दाखल होईल. 40 लोकांनी राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून या. मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या आमदारांनी राजीनामा द्यावा. 

आमची जिद्द कशी चोरणार? 

त्यांनी सांगितले की, मला धमकावून मी पक्ष सोडेन असे कुणाला वाटत असेल, तर मी मरेन पण ठाकरेच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही. तुम्ही शिवसेना नावावर दरोडा टाकला पण आमची जिद्द कशी चोरणार? भाजपला सत्तेचे दरवाजे बाळासाहेब ठाकरे यांनी उघडून दिले. या लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्य आत्म्याचा शाप लागेल. तुमच्या बापाची आहे का शिवसेना? अशी विचारणा त्यांनी केली. अधिक ताकदीने शिवसेना उभी राहत आहे. शिवसैनिकांची गर्जना दाखवायसाठी ही यात्रा आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Raju Shetti: शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
शेतकऱ्यांच्या मागे राहायचं की, ईडी सीबीआयच्या भीतीनं गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल; राजू शेट्टींचा साखर सम्राटांना गर्भित इशारा
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!

व्हिडीओ

Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Rupali Patil Thombare: हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
हे तुमचं अपयश; रूपाली ठोंबरेंनी सुनील तटकरेंना सुनावलं, मुलाच्या आमदारकीचंही काढलं
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
नरेंद्र मोदींसोबत एक तास चर्चा, अर्धा तास महाराष्ट्राच्या दुष्काळाबाबत विचारलं; एकनाथ शिंदेंनी दिल्ली भेटीचा किस्सा सांगितला
Manoj Jarange Patil and Ajay Baraskar: मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
मनोज जरांगे संघर्षयोद्धा नव्हे तर टेंडर योद्धा, विखे-पाटलांनी 5000 कोटींचं कंत्राट दिलं, अजय बारस्करांचा खळबळजनक आरोप
Smriti Mandhana: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
Video: 'कॅप्टनशीप भेटेल आमच्या डोक्यातही नव्हतं..' स्मृती मानधना टीम इंडियाची कॅप्टन होताच वडिलांचा आनंद गगनात मावेना, लेकीच्या त्या कटू प्रसंगावरही बोलले
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
Sunetra Pawar: अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
अजितदादा खूप मोठ्या मनाचे होते, पण मी दादांसारखी नाही, एकदा बाहेर ते कायमचे बाहेर! सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांना थेट इशारा
Embed widget