एक्स्प्लोर

Kolhapur Election 2022 Ward 4 Sadar bazar Vichare Mala : कोल्हापूर निवडणूक वॉर्ड 4 सदरबाजार, विचारेमाळ 

Kolhapur KMC Election 2022 Ward 4: नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 4 मध्ये शास्त्री उद्यान, कोरगावकर हायस्कूल, सदरबाजार, विचारेमाळ, पोटोळेवाडी, मेनन बंगला, लिशा हॉटेल या या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो.

Kolhapur Election 2022 Ward 1 Sadar bazar Vichare Mala: कोल्हापूर मनपा निवडणूक वॉर्ड 4, सदरबाजार, विचारेमाळ : कोल्हापूर महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 4 अर्थात सदरबाजार, विचारेमाळ. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 4 मध्ये शास्त्री उद्यान, कोरगावकर हायस्कूल, सदरबाजार, विचारेमाळ, पोटोळेवाडी, मेनन बंगला, लिशा हॉटेल या ठिकाणांचा समावेश होतो.

आरक्षण कसं आहे?
नव्या प्रभागरचनेनुसार कोल्हापूर महापालिकेसाठी एकूण 92 प्रभाग असून त्यापैकी 46 प्रभाग महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रभाग क्रमांक 4 हा अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

विद्यमान नगरसेवक 2015 ते 2020 :
मागील निवडणुकीमध्ये या प्रभागातून सूरमंजिरी लाटकर (Congress), जयकुमार देसाई (Tararani Aghadi Party) आणि अर्जुन माने (Congress) हे नगरसेवक निवडून आले होते.

मागील निवडणुकीमध्ये म्हणजे 2015 साली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि ताराराणी आघाडी हे पक्ष स्वतंत्र लढले होते.

वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

या प्रभागात शास्त्री उद्यान, कोरगावकर हायस्कूल, सदरबाजार, विचारेमाळ, पोटोळेवाडी, मेनन बंगला, लिशा हॉटेल या ठिकाणांचा समावेश होतो.

राजकीय स्थिती- सतेज पाटील- महाडिक गटात वचर्स्वासाठी लढत
कसबा बावड्याच्या या परिसरावर सतेज पाटील आणि महाडिक गटाचे समिश्र वर्चस्व असून या प्रभागावर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. या प्रभागात तीनही नगरसेवक काँग्रेसचे निवडून आणण्यासाठी सतेज पाटलांनी कंबर कसली आहे.  

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
ताराराणी आघाडी    
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lalit Modi : बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
Sanjay Raut : वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
Suresh Dhas on Dhananjay Munde : मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buranpur Gold Coin| छावा चित्रपट पाहून बुऱ्हाणपूरमध्ये खोदकाम, मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 खड्डेHarshwardhan Sapkal At Massajog : हर्षवर्धन सपकाळ मस्साजोग गावात दाखल, देशमुखांशी चर्चाVaibhavi Deshmukh:माझे काही बरेवाईट झाले तर आई, विराजची काळजी घे;वैभवी देशमुखचा जबाब 'माझा'च्या हातीNira Canal : नीरा उजवा कालव्यात मृत कोंबड्या आढळल्यानं खळबळ,सावधगिरी बाळगण्याचं रामराजेंचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lalit Modi : बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
बुडव्या ललित मोदीने भारताचे नागरिकत्व सोडले, पण ज्या देशाचा नागरिक झाला तो देश जगाच्या नकाशावर दुर्बिण लावून तरी सापडतो का बघा!
Sanjay Raut : वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
वृद्ध कलाकारांना लाडकी बहीण योजनेमुळे मानधन मिळालेले नाही; संजय राऊतांचा दावा; म्हणाले, सरकारकडून...
Vijay Wadettiwar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांना हायकोर्टाची नोटीस; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश,नेमकं प्रकरण काय?
Suresh Dhas on Dhananjay Munde : मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, टीकेची झोड उठवणाऱ्या सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
Chhaava : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
Video : छावा चित्रपट पाहिला अन् मुघलांनी ज्या किल्ल्यावर खजिना लपवला होता तिथं शेकडो स्थानिक खोदकामासाठी पोहोचले! अवघी शेती खोदून टाकली
पाकिस्तानचा 'हा' खेळाडू आयपीएल खेळणार?
पाकिस्तानचा 'हा' खेळाडू आयपीएल खेळणार?
Rohini Khadse : आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
आम्हाला खून करण्याची परवानगी द्या; रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकं कारण काय?
Congress Massajog to Beed Sadnabhavana Rally : काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
काँग्रेसची मस्साजोग ते बीड 51 किमी सद्नभावना रॅली, संतोष देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार
Embed widget