एक्स्प्लोर

Gokul : गोकुळ निवडणुकीचे पडघम आतापासूनच, दूध संस्थेच्या ठरावावरुन राडा, सत्ताधारी-विरोधक एकमेकांच्या अंगावर

Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीत दूध संस्थेच्या ठराव धारकाला मतदानाचा अधिकार असतो. त्यावेळी त्या मतदाराचा भाव चांगलाच वाढतो. त्यामुळे ठराव आपल्याच नावावर जावा यासाठी प्रयत्न केला जातो.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाची निवडणूक जरी पुढच्या वर्षी होणार असली तरी कोल्हापुरात त्याचे पडघम मात्र आतापासूनच वाजू लागले आहेत. या निवडणुकीत दूध संस्थेसाठी ठराव कोणाच्या नावावरून द्यायचं यासाठी आता दूध संस्थांमध्ये चक्क हाणामारी होऊ लागल्याचे चित्र आहे. पन्हाळ्यातील कळेमध्येही असाच प्रकार घडला असून दूध संस्थेतील ठरावावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचं दिसून आलं.

पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या धर्मराज दूध संस्थेतील ठराव लिलाव पद्धतीने देण्याची मागणी करत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. सत्ताधारी आणि विरोधक यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेल्यामुळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चांगलीच वादग्रस्त ठरली आहे.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार ठराव धारकाला असतो. या ठराव धारकाला मतदानावेळी चांगलाच भाव असतो. त्यामुळे संस्थेचा ठराव नेमकं कोणाच्या नावावर करायचा यावरून दूध संस्थेमध्ये राडा झाला.

पन्हाळ्यात झालेल्या या राड्याची चांगलीच चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. शिवाय गोकुळ दूध संघाच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीची एक झलकच या निमित्ताने बघायला मिळाली.

गोकुळ दुधाच्या दरात वाढ

गोकुळ दूध संघाने गेल्या महिन्यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला. म्हैस आणि गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलीटर 1 रुपयाने गोकुळने वाढ केली आहे. म्हैस दूध खरेदी दर प्रतिलीटर 50 रुपये 50 पैसे वरुन 51 रुपये 50 पैसे असा केला आहे. तर गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर 32 रुपयांवरून 33 रुपये केला आहे. गोकुळ दूध संघाने केलेल्या खरेदी दराच्या वाढीमुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Raju Shetti on Sugar Price Hike : साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
साखरेचे दर पुढच्या दोन महिन्यांमध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं; सणासुदीत साखर महागली, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
Embed widget