एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची पूर्णपणे उघडीप, पंचगंगेचा आठ दिवसांनी पात्राकडे प्रवास 

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा पूर्णत: ओसरल्याने गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असलेली पंचगंगा नदी आज पात्रात परतण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी 32 फुटांवर आली आहे.

Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा पूर्णत: ओसरल्याने गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असलेली पंचगंगा नदी आज पात्रात परतण्याची शक्यता आहे. पंचगंगेची पातळी 32 फुटांवर आली आहे. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाणी वेगाने कमी होत असून आता केवळ 29 बंधाऱ्यांवर पाणी आहे.  गेल्या 24 तासांमध्ये सहा फुटाने खाली आली. 

दुसरीकडे राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र.6 हा एकमेव खुला असून सध्या धरणातून 3028 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदी गेल्या आठ दिवसांपासून इशारा पातळीवर वाहत असल्याने महापूराची टांगती तलवार होती. मात्र, चार दिवसांपासून दिलेल्या उघडीपमुळे संकटातून सुटका झाली आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु आहे. 

खालील बंधारे पाण्याखाली आहेत

  • पंचगंगा नदी-शिंगणापूर,राजाराम,सुर्वे,रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ
  • भोगावती नदी-हळदी,सरकारी कोगे,राशिवडे, शिरगांव,खडक कोगे
  • कासारी नदी- यवलूज,पुनाळ तिरपण,ठाणे आळवे
  • वेदगंगा नदी- बस्तवडे व चिखली
  • वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी
  • दुधगंगा नदी- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली व बाचणी, 
  • तुळशी नदी- बीड 

कोल्हापूरमध्ये गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 39.6 मिमी पाऊस  

24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये 

  • हातकणंगले 3.6 
  • शिरोळ - 1.2 
  • पन्हाळा- 21.5 
  • शाहूवाडी- 25 
  • राधानगरी- 23 
  • गगनबावडा- 39.6 
  • करवीर- 11.5  
  • कागल- 5.9 
  • गडहिंग्लज- 3.3 
  • भुदरगड 7.6 
  • आजरा- 12.7 
  • चंदगड- 7.6 

जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी 8.30 
  • तुळशी 3.36
  • वारणा 30.85
  • दूधगंगा 22.81
  • कासारी 2.65
  •  कडवी 2.52 
  •  कुंभी 2.53 
  •  पाटगाव 3.50
  •  चिकोत्रा 1.50
  • घटप्रभा 1.56 
  • आंबेआहोळ 1.09 
  • जंगमहट्टी,जांबरे,चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget