एक्स्प्लोर

IT Raids In Kolhapur : आयकर विभागाकडून शिरोळ तालुक्यात छापेमारी, साखर कारखान्याच्या भागीदारीवरून कसून चौकशी!

IT Raids In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात भागीदारीतून चालविल्या जाणाऱ्या साखर कारखानदाराच्या अर्जुनवाड आणि संभाजीपूर  (ता. शिरोळ) येथील निवासस्थानावर आयकर विभागाने छापेमारी केली.

IT Raids In Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात भागीदारीतून चालविल्या जाणाऱ्या साखर कारखानदाराच्या अर्जुनवाड आणि संभाजीपूर  (ता. शिरोळ) येथील निवासस्थानावर आयकर विभागाने छापेमारी केली. गुरुवारी (ता.25) सकाळपासून रात्री उशिरापर्यंत अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी सुरू होती. सांगलीतील जागेचीही अधिकाऱ्यांनी पाहणी केली जात होती. आयकर विभागाच्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. कारवाईचा अधिकृत तपशील मिळू शकला नाही. 

शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड येथे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबियातील महिलेच्या पतीकडून भागिदारीतून अन्य जिल्ह्यात साखर कारखाना चालविला जात आहे. कारवाई सुरू असलेल्या कुटुंबातील महिलेने तालुका सभापतीपद भूषवले आहे. महिलेच्या पतीचा गौण खजिनाचा व्यवसाय होता. शिवाय वाळू उपसा करण्यासाठी वापरात येणाऱ्या बोटी तयार करण्याचा व्यवसायही आहे. 

त्याचबरोबर नांदेड, नाशिक, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यात भागिदारी आहे. कारखान्यातील काही भानगडीमुळे प्रमुखाची आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर या प्रमुखाचा भागिदारी असलेल्याच्या घरावर गुरूवारी आयकर विभागाने छापा टाकला. 

गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास अर्जुनवाड येथे दाखल झाले. या पथकाने घरातील सर्व कपाटे, विविध साहित्य, चार चाकी वाहने, जनावरांचा गोठा यासह विविध ठिकाणी असलेल्या कागपपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर दोन अधिकारी यासर्व कागदपत्रांची पडताळणी करीत होते. तर अन्य अधिकारी चौकशी करीत होते. 

याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारच्या सुमारास या पथकाने आपला मोर्चा जयसिंगपूर, संभाजीपूर येथील असलेल्या आलिशान बंगल्याची पाहणी करून तपासणी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटचीही पाहणी करण्यात आली. हे पथक दुपारी पुन्हा अर्जुनवाड येथे आले. आणि पुन्हा कागदपत्रांची जुळवाजूळव करून चौकशीचे काम सुरू होते. 

काल रात्री उशीरापर्यंत आयकरचे अधिकारी या पती पत्नीकडून माहिती घेत आहेत. अधिकार्‍यांशी पत्रकारांनी माहिती विचारला असता. आम्ही आताच काही माहिती देवू शकत नसल्याचे सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Baburao Chandere Vastav 124 : बाबूराव चांदेरेंनी बिल्डरला का मारलं? पुणे कशामुळे बकाल होतंय ?Beed Sudarshan Ghule : सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक विभागाकडून रिकव्हरSanajy Raut On BMC Elections : मविआ विधानसभेसाठीच निर्माण झाली, इंडिया आघाडी लोकभेसाठी झाली होतीपर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा 2024 | महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ| Akshay Kothari, Isha Kesakar

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Uttarakhand UCC : लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
लिव्ह-इनमध्ये राहण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक, संबंधातून मूल झाल्यास त्याला कायदेशीर अधिकार; 'या' राज्यात समान नागरी कायदा लागू
Delhi Election : इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
इकडं भाजपच्या दिल्लीकरांसाठी तीन टप्प्यात जाहीरनामा, तिकडं माजी सीएम केजरीवालांकडून 15 गॅरेंटी अन् माफी सुद्धा मागितली!
Nanded News : माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप, गुन्हा दाखल 
माहेरहून सोनं आणण्याचा तगादा, नांदेडमध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; मात्र लेकीची हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप
Embed widget