Continues below advertisement
जळगाव बातम्या
जळगाव
कुणाच्या ताटातलं घेऊ नये, हक्कावर गदा आली तर ओबीसीही शांत बसणार नाहीत, मराठा आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले गुलबाराव पाटील?
राजकारण
अमृत महोत्सवाला भाजप नेत्यांची दांडी, नाथाभाऊ म्हणाले मी दुःखी, म्हणाले, भाजप वाढवण्यासाठी किती मेहनत घेतली हे बाहेरुन आलेल्यांना काय माहित
क्राईम
भीषण अपघात! भरधाव कारने तीन महिलांना अक्षरशः हेवेत उडवलं; एका महिलेचा जागीच मृत्यू,जळगावच्या चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावरील घटना
क्राईम
स्कुटीच्या सीटखाली लपवलं किलोभर अंमली पदार्थ; जळगाव पोलिसांनी सापळा रचला, 11 लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक
जळगाव
नागरिकांचे जीव जातायेत, तुम्हाला आणखी किती बळी हवेत? सत्ताधारी नगरसेवकांनीच बंद पाडले रस्त्याचे काम, जळगावात मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, नेमकं काय घडलं?
राजकारण
मनोज जरांगे पाटील यांच्या 99% मुद्द्यांशी आम्ही सहमत, मराठा आरक्षणालाही आमचा पाठिंबा, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
राजकारण
भाजप उभी करण्यात एकनाथ खडसेंचं मोठं योगदान; शरद पवारांकडून कौतुक, नाथाभाऊंचंही सध्यस्थितीवर भाष्य
राजकारण
'तर कदाचित आज राज्यामध्ये सरकार आलंय, त्यांना हे दिवस पाहता आले नसते...' नाथाभाऊंनी सत्ता नसताना 14 वर्षातील संघर्षाचा पट मांडला; म्हणाले, 'मी आज राजकारणावर बोलणार नाही, पण हे पाहून मला..'
राजकारण
शरद पवारांनी साथ दिली नसती तर उजेडातले दिवस पाहिले नसते; अमृत महोत्सव सोहळ्यात एकनाथ खडसेंकडून जुन्या आठवणींना उजाळा
जळगाव
एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शरद पवार जळगावात; विमानतळावर स्वागताला आल्या दोन्ही 'राष्ट्रवादी'; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राजकारण
रोहिणी खडसेंच्या बॅनरवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं चिन्ह अन् प्रोटोकॉल का नाही? स्वतःच दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...
राजकारण
भाजप वाढविण्यापासून महाराष्ट्र घडविण्यापर्यंत एकनाथ खडसेंचे मोठं योगदान; अमृतमहोत्सवानिमित्त चंद्रकांत पाटील यांची मुक्ताईनगरात सदिच्छा भेट, म्हणाले...
क्राईम
'सगळं सांभाळून घे दीदी, मम्मी-पप्पाला एकटं सोडू नको'; जळगावात बहिणीकडून राखी बांधल्यानंतर 17 वर्षीय भावाने संपवले जीवन
क्राईम
बिअर बारमध्ये देशी दारू विक्रीचा व्हिडिओ काढला, संतापलेल्या सरपंचाकडून हवेत गोळीबार; जळगावात खळबळ
क्राईम
पती-पत्नीने दोन मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवले; जळगावमधील धक्कदायक घटना
व्यापार-उद्योग
सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
जळगाव
चिमुरडा झोका खेळताना गळ्याला दोरीचा फास लागला; आईनं घरात आल्यावर पाहिलं अन्..., जळगावमध्ये घडली हदयद्रावक घटना
क्राईम
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
राजकारण
बायपासच्या डांबरीकरणात भ्रष्टाचार, कंत्राटदाराला जेलमध्ये टाकलं पाहिजे; मंत्री गुलाबराव पाटलांचा आरोप, कारवाईकडे लक्ष?
जळगाव
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
राजकारण
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Continues below advertisement