एक्स्प्लोर

..तर इतकी रक्कम काढण्यासाठी 11 वर्षे रांगेत उभे राहा !

बंगळुरु : नोटाबंदीनंतर देशाच्या विविध भागात पाचशे-हजाराच्या कोट्यवधीच्या नोटा पकडल्या जात आहेत. बंगळुरुत तर जुन्या नव्हे तर दोन हजाराच्या नव्या कोऱ्या नोटा पकडल्या. या पकडलेल्या नोटा एक-दोन नव्हे तर तब्बल 5 कोटी 70 लाख रुपयांच्या होत्या. आयकर विभागाने दोनच दिवसांपूर्वी ही कारवाई केली. तर इतकी रक्कम काढण्यासाठी 11 वर्षे रांग एकीकडे नागरिक दिवस-दिवसभर रांगेत उभे राहून एकाच वेळी, एकाच दिवशी दोन हजाराची एकच नोट एटीएममधून काढू शकतात. मात्र नोटाबंदीला महिना होत असताना बंगळुरूत चार व्यक्तींकडे दोन हजारच्या नोटांमध्ये जवळपास 6 कोटी रुपये सापडले. त्यामुळे दिवस आणि पैसे काढण्याची मर्यादा, याचा हिशेब लावता-लावता सर्वसामान्यांचं गणित चुकणे साहजिक आहे. कारण जर तुम्ही - आम्ही रांगेत उभं राहून इतकी रक्कम काढायची ठरवली असती, तर आजच्या नियमानुसार आपल्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 11 वर्षे रांगेत उभं राहावं लागलं असतं. चौघांकडून सुमारे 6 कोटीच्या 2 हजाराच्या नव्या नोटा आयकर विभागाने बंगळुरुतील कर्नाटक सरकारच्या दोन इंजिनिअर्स आणि दोन कंत्राटदारांवरील छापेमारीदरम्यान सुमारे 6 कोटीच्या दोन हजाराच्या नोटा पकडल्या. 30 नोव्हेंबरला ही कारवाई केली. पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्री म्हणजे 9 नोव्हेंबरपासून पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. दोन हजाराची नोट 10 नोव्हेंबरला लाँच झाली. मात्र नोटबंदीच्या आठवडाभरापर्यंत सर्वसामान्यांना आठवड्यात 24 हजारच काढता येत होते. पण बँकेतील चलन तुटवडा पाहता, बँकाही सर्वसामान्यांना दोन-चार हजार रुपयेच हातावर टेकवत होते. रांगेचं गणित जर चार प्रामाणिक भारतीय रांगेत उभे राहिले असते, तर त्यांना बँकेतून आठवड्याला प्रत्येकी 24 हजार रुपयेच काढता आले असते.  मात्र 5 कोटी 70 लाख रुपयांची रक्कम बँकेतून काढायची असती, तर त्यांना किमान 594 आठवडे किंवा 11 वर्ष आणि 5 महिने लागले असते. अर्थात घरातील लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता आले असते. मात्र बंगळुरुत पकडलेल्या चौघांच्या घरी एक-एक लग्न जरी पकडलं, तरीही  हे चौघे सुमारे 6 कोटीची रक्कम बँकेतून काढू शकले नसते. जर या चौघांचे चालू खाते अर्थात करंट अकाऊंट असतं, तर आठवड्याला 50 हजार रुपये मर्यादा होती. त्यामुळे तरीही इतकी मोठी रक्कम काढण्यासाठी त्यांना 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला असता. जवळपास सगळीकडेच एटीममध्ये खडखडाट असताना, बंगळुरुत इतकी मोठी रक्कम पकडल्याने, एटीएममध्ये पैसे का नाहीत, याचं उत्तर मिळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Abhijeet Dipke: आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
आधी वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी, आता अभिजीत दिपकेंविरोधात पोलिसांत तक्रार, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Sunny Deol On Pakistan: 'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत
'भारत माझी आई, पाकिस्तान माझी मावशी...'; 'बंटवारा 1947'च्या प्रमोशनवेळचं सनी देओलचं वक्तव्य चर्चेत

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Manoj Jarange on Pankaja Munde Dhananjay Munde: पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
पंकजा मुंडे रिटायर्ड झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल; मनोज जरांगेंचा हल्लाबोल, म्हणाले, 'फक्त तुझ्यामुळे बहिणीलाही...'
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Embed widget