एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

योगी सरकारकडून सहा महिन्यांचं रिपोर्ट कार्ड सादर

उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येऊन सहा महिने पूर्ण झाले. योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसह सरकारच्या सहा महिन्यातील कामकाजावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन केलं.

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारच्या पहिल्या सहा महिन्यातील कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला. गेल्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशातील लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून विकास कार्यांना वेग आला असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला. योगी आदित्यनाथ यांनी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांसह सरकारच्या सहा महिन्यातील कामकाजावर आधारित पुस्तकाचं प्रकाशन केलं. मंत्री आणि अधिकाऱ्यांनी दिवस रात्र एक करुन उत्तर प्रदेशच्या विकासाचा आराखडा तयार केला आहे. येत्या काळात या आराखड्यावर काम केलं जाणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. मार्च 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात जंगलराज होतं. हे संपवणं सरकारची प्राथमिकता होती. त्यामुळेच गेल्या सहा महिन्यात उत्तर प्रदेशात एकही दंगल झाली नाही. अन्यथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात प्रत्येक आठवड्याला सरासरी दोन दंगलीच्या घटना होत होत्या, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले. गेल्या सहा महिन्यात पोलीस आणि आरोपींमध्ये 431 चकमकीच्या घटना घडल्या. ज्यामध्ये 17 जणांचा खात्मा करण्यात आला. 668 वाँटेड गुन्हेगारांसह 1106 जणांना अटक करण्यात आली. सोबतच 69 गुन्हेगारांची संपत्ती जप्त करण्यात आली, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांसाठी सरकारने एक लाख रुपयांपर्यंत पीक विमा योजना सुरु केली आहे. शिवाय राज्यात पहिल्यांदाच 37 लाख टन गहू थेट खरेदी करण्यात आला आणि बटाटा खरेदीसाठीही पहिल्यांदाच योग्य दर घोषित करण्यात आला, अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Embed widget