एक्स्प्लोर

कुठल्याही स्थितीत राजीनामा मागे घेणार नाही, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचं स्पष्टीकरण

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी सुरु आहे. पण त्याला अद्याप यश आलेलं नाही.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा आता मागे घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण राहुल गांधी यांनी दिलं आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटरवरुन राहुल गांधींना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे. राजीनाम्याबद्दल यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली आहे, असंही राहुल गांधींनी नमुद केलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्यांकडून राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी सुरु आहे. पण त्याला अद्याप यश आलेलं नाही. आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधींनी बैठक केली. या बैठकीच्या निमित्तानं सर्व मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशीही विनंती केली. पण या दबावाला राहुल गांधी बळी पडण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत असं त्यांच्या वर्तुळातले काही नेते देखील सांगत आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बैठकीत चांगली चर्चा झाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. राहुल गांधी योग्य निर्णय घेतील, असेही गहलोत म्हणाले. एकीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचं सत्र सुरु झालं आहे. नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस सभेचा राजीनामा दिला आहे. तर नितीन राऊत यांनीही अनुसुचित जाती सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इतरही काही पदाधिकारी राजीनामे देत आहेत. तर दुसरीकडे काहींनी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरच उपोषण सुरु केलं. राहुल यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं हे सांगून आपली निष्ठा दाखवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, धक्कादायक गोष्टी उघड; मुका मार बसल्याने अंगातील रक्त साकळलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gateway Of India : बोटीतील प्रवाशांना सेफ्टी जॅकेट घालणं अनिवार्य, बोट दुर्घटनेनंतर विशेष काळजीSudhir Mungantiwar Nagpur :  देशाच्या विकासासाठीचे उर्जाकेंद्र म्हणजे रेशीमबागRaju Karemore at RSS Nagpur : अजित पवारांचा पहिला आमदार संघ मुख्यालयात;राजू कारेमोरे म्हणाले...Nagpur RSS : आरएसएस रेशीमबागेत एकनाथ शिंदे दाखल; भाजप, शिवसेनेचे आमदार उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur RSS : अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार रेशीमबागेत गेलाच, संघाच्या मुख्यालयात पाऊल ठेवताच म्हणाला...
मोठी बातमी... SME आयपीओसाठी कठोर नियम लागू, सेबीची नवी नियमावली, बैठकीत मोठे निर्णय
SME आयपीओत पैसे लावणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सेबीनं उचलली कठोर पावलं,नवे नियम लागू
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
पायावर फावडा मारला, हाड तुटलं, तलाठ्याला सोडून महसूल अधिकारी पळून गेले, गस्तीवरच्या महसूल पथकावर वाळू माफियांचा हल्ला
Santosh Deshmukh PM Report: संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, चेहरा काळानिळा पडला, डोळेही जाळले
संतोष देशमुखांचा पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर, धक्कादायक गोष्टी उघड; मुका मार बसल्याने अंगातील रक्त साकळलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
EPFO अन् ESIC सदस्यांना ATM मधून पीएफचे पैसे कधीपासून काढता येणार? नवी अपडेट समोर 
EPFO मधून पीएफचे पैसे एटीएममधून कधीपासून काढता येणार? पीएफ काढण्याच्या नियमांबाबत मोठी अपडेट
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
Embed widget