एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 23.04.2017
- सरकारची नाफेड तूर खरेदी केंद्र शनिवारी मध्यरात्री पासून बंद, केंद्रांबाहेर शेतकऱ्यांच्या 5 किमीच्या रांगा https://goo.gl/RpQ4Ky
- सोलापुरात उजनी कालव्याच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं 6 दिवसांपासून भरउन्हात आंदोलन, ‘माझा'कडे जलसंपदामंत्री गिरीश महाजनांकडून भेटीचं आश्वासन https://goo.gl/nbQUq7
- इंधनाच्या बाबतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात, दारूबंदीनंतरची महसुली तूट भरुन काढण्यासाठी पेट्रोलवर अधिभार https://goo.gl/vURzA3
- 52 तास सलग स्वयंपाक, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा नागपूरमध्ये नवा विश्वविक्रम, 52 तासांमध्ये एक हजारांहून जास्त पदार्थांची निर्मिती https://goo.gl/0CwtuR
- सिंधुदुर्गमधील काँग्रेसच्या सांस्कृतिक मेळाव्यात नारायण राणेंचा बोलण्यास नकार, मात्र योग्य वेळ आली की बोलेन, राणेंचं स्पष्टीकरण https://goo.gl/9fxqhQ
- नागपुरात महिला सुधारगृहातून पळालेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक, नागपूरमधील बलात्काराच्या सत्रामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह https://goo.gl/04fDWF
- हुंडा देणार नाही, हुंडा घेणार नाही, औरंगाबादमधील 'माझा'च्या हुंडाविरोधी परिषदेत मराठवाड्यातील तरुण-तरुणींचा एल्गार https://goo.gl/RrIoR3
- नवी मुंबईत डॉक्टर महिलेची मुलीसह आत्महत्या, धक्क्यातून इंजिनिअर पतीचाही गळफास https://goo.gl/IfdkuT
- नवी मुंबईत खारघरमध्ये मारुती सुझुकीच्या शोरुमला भीषण आग, नव्याकोऱ्या 8 ते 10 गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी, तर दोन वॉचमनचा होरपळून मृत्यू https://goo.gl/NgsjBs
- भाजपचे सर्व मुख्यमंत्री दिल्लीत, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांसोबत बैठक, 2019 ची लोकसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता https://goo.gl/0PES9k
- मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची नागपुरात भेट, बाबरी मशीद प्रकरणात लालकृष्ण अडवाणींसह एकूण 13 नेत्यांविरोधात खटल्याच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता https://goo.gl/DDB2wj
- भिवंडीत मतदार यादी घोळाप्रकरणी कारवाईला सुरुवात, पालिकेतील 11 कर्मचारी निलंबित https://goo.gl/OC9uhj
- पुण्यात सोनू निगमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज, अजानबद्दल वक्तव्यानंतर अजूनही वाद सुरुच https://goo.gl/6LrGZH
- मोदींच्या अध्यक्षतेखाली निती आयोगाच्या गव्हर्निंग काऊन्सिलची तिसरी बैठक संपन्न, देशाचा चेहरा-मोहरा बदलणारा 15 वर्षांचा विकास आराखडा सादर https://goo.gl/ixAViL
- तीन तलाक पीडित महिलांसाठी आश्रम, योगी सरकारचा निर्णय, यूपीतील तलाकपीडित महिलांना मोठा दिलासा https://goo.gl/CVRLE5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement