एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/03/2017 1. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत टीम इंडियाचा 75 धावांनी विजय, पुजारा-रहाणेची झुंजार भागीदारी आणि अश्विनच्या फिरकीची कमाल, मालिकेत 1-1 ने बरोबरी https://goo.gl/ooETX0 2. उत्तर प्रदेशातील ठाकूरगंजमध्ये एटीएस आणि संशयित दहशतवाद्यामध्ये चकमक, दहशतवाद्याचा भोपाळ-उज्जैन रेल्वे स्फोटाशी संबंध असल्याचा संशय https://goo.gl/Qo98vC 3. शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अडचणीत वाढ, नियमबाह्य पद्धतीने निवडणूक लढवल्याचा आरोप https://goo.gl/wuivhL 4. सैनिकांच्या पत्नींचा अवमान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करा, अन्यथा सभागृह चालूच देणार नाही, विरोधक आक्रमक, गोंधळानंतर दोन्ही सभागृहं तहकूब https://goo.gl/zFM04G 5. विधानभवनाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं कांदाफेको आंदोलन, राजू शेट्टींचं आंदोलन आपल्याविरोधात नसल्याचं सदाभाऊ खोत यांचं स्पष्टीकरण, दोन्ही नेत्यांमधील मतभेद पुन्हा समोर https://goo.gl/FwJfue 6. नीलम गोऱ्हे, शायना एनसी यांच्या पाठोपाठ काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांना अश्लील मेसेज, मुंबईतील वडाळा पोलिसात तक्रार https://goo.gl/mivcib 7. नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी एन साईबाबांसह पाच जणांना जन्मठेप, गडचिरोली सत्र न्यायालयाचा निकाल https://goo.gl/cYG0Xr 8. डॉ. बाबासो खिद्रापुरेला 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी, बेळगावमधून मुसक्या आवळल्या, स्त्री भ्रूण हत्येविरोधात आज म्हैसाळ बंद https://goo.gl/gi6mTR 9. चंद्रपुरात अवकाळी पावसाच्या सरी, नागरिकांची तारांबळ, मात्र उन्हाच्या काहिलीतून काहीसा दिलासा https://goo.gl/T8hUVk 10. मुंबईकरांना लवकरच राणीच्या बागेतील पेंग्विनचं दर्शन, क्वारंटाईन कक्षातून प्रदर्शनी भागात पेंग्विनची रवानगी https://goo.gl/MfBH7w 11. दहावीच्या पहिल्याच पेपरला नंदुरबारमधल्या शाळांमध्ये कॉपीचा सुळसुळाट https://goo.gl/1WQB3I तर कॉपी करु न दिल्याने बीडमध्ये टोळक्याची प्राध्यापकाला मारहाण https://goo.gl/ePvZ7T 12. दहावीचा अभ्यास जेमतेम दीड महिन्यात केला, आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचा आज पहिला पेपर, परीक्षा केंद्रावर स्वागत https://goo.gl/GZLyJl 13. नवी मुंबईत चोर समजून पोलिसांनाच बेदम मारहाण, बांगलादेशी नागरिकांवरील कारवाईदरम्यान कोंबडबुजा गावातील प्रकार https://goo.gl/xFlsWL 14. मोबाईलवर खेळताना सातव्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू, मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातील घटनेने हळहळ https://goo.gl/fJsQnh 15. गर्लफ्रेण्डला गूडबाय करण्यासाठी तरुणाने पुणे विमानतळाची सुरक्षा भेदली, बनावट तिकीटाद्वारे अतिमहत्त्वाच्या टर्मिनल बिल्डिंगपर्यंत घुसखोरी करणारा अमर बॉक्सवाला ताब्यात https://goo.gl/Ahsw4V माझा विशेष : आमदार प्रशांत परिचारकांना प्रायश्चित्त काय? विशेष चर्चा रात्री 9.15 वा @abpmajhatv वर सहभाग: राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, भाजपचे आमदार राम कदम, निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट जनरल डी बी शेकटकर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Virat Kohli : कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
कोहली असता तर त्याच्या बापानेही एक रन काढून....स्टीव्ह स्मिथने बाबर आझमची अब्रू वेशीवर टांगली, पाकिस्तानी खेळाडू संतापला
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पाच टर्म नगरसेवक, माजी महापौराला अस्मान दाखवत थेट एकनाथ शिंदेंच्या दारात धगधगती मशाल पेटवणारा ठाकरेंचा मावळा मातोश्रीवर पोहोचला; उद्धव ठाकरे काय म्हणाले?
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
मोठी बातमी! शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींना अटक; तब्येत बिघडल्याने रुग्णालयात हलवलं
Ind vs Nz 3rd T20 Live Score : 7 चेंडूत न्यूझीलंडला 2 मोठे धक्के! अर्शदीप सिंग अन् हर्षित राणाचा कहर... टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
7 चेंडूत न्यूझीलंडला 2 मोठे धक्के! अर्शदीप सिंग अन् हर्षित राणाचा कहर... टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Malegaon Election Results 2026: राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
राज्यभरात मुसंडी, पण मालेगावात एमआयएमला 'धोबी पछाड'; इस्लाम पार्टीने ओवैसींची कशी केली कोंडी?
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
मोठी बातमी! शिंदेंचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, हॉटेलमध्ये का ठेवले? शीतल म्हात्रेंनी सांगितलं राज'कारण'
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
तिकडं देवाभाऊ स्वित्झर्लंडमध्ये पोहोचले, इकडं शिंदेंच्या नगरसेवकांच्या फोनाफोनीची सुद्धा चर्चा, संजय राऊतांच्या त्या दोन वाक्यांनी भाईंच्या पोटात गोळा आणला! हाॅटेलमध्ये सुद्धा पोहोचणार
Embed widget