एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04.04.2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04.04.2017
1. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, कला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची अंत्यदर्शनाला गर्दी https://goo.gl/StF1W3
2. यूपीतील शेतकऱ्यांचं एक लाखांपर्यंतचं कर्ज माफ, योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करण्याची राजू शेट्टींची मागणी, कर्जमुक्तीबाबत मुख्यमंत्री अनुकूल, मुनगंटीवारांचं उत्तर https://goo.gl/t1IkN0
3. साताऱ्यातील शेतकरी भावांच्या आत्महत्येनं महाराष्ट्र शहारला, 60 लाखाच्या कर्जाचा तगादा जीवावर https://goo.gl/t9N7nE शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा घेऊन सांगलीचा शेतकरी ‘मातोश्री’वर! https://goo.gl/VGMwRG
4. ‘प्रभू रामचंद्राची जन्मतारीख 1 जानेवारी’, संशोधक प्रफुल्ल मेंडकींचा दावा https://goo.gl/mPRjI1 अयोध्येपासून रामेश्वरमपर्यंत रामजन्माचा उत्सव! https://goo.gl/C7vwW1
5. रामनवमीच्या मुहूर्तावर हैदराबादच्या भक्ताकडून शिर्डीतील साईचरणी 12 किलो सोनं दान, समाधीचं सुशोभिकरण करणार https://goo.gl/B8HPu9
6. अभिनेत्री राखी सावंतला अटक, पंजाब पोलिसांनी मात्र अटकेचं वृत्त फेटाळलं https://goo.gl/t345mE महर्षी वाल्मिकींवरील वक्तव्याबाबत राखीचा माफीनामा https://goo.gl/fI2V7T
7. 'मेक इन इंडिया'प्रमाणे 'थिंक इन इंडिया'ही सुरु करा, शरद पवारांचा सल्ला, भारती विद्यापीठाकडून पवारांना डी लिट पदवी प्रदान https://goo.gl/ud7SAQ
8. कोल्हापूर-मुंबई अवघ्या तासाभराच्या अंतरावर, दहा दिवसात विमानसेवा सुरु करणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती https://goo.gl/7D9Ybm
9. आरबीआय 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची शक्यता, आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्याची सुत्रांची माहिती https://goo.gl/RjStuE
10. बहिणीच्या लग्नपत्रिकेवर 'स्वच्छ भारत'चा लोगो, बंगळुरुच्या तरुणाचं ट्वीटरवरुन पंतप्रधानांना आमंत्रण, मोदींकडून दखल https://goo.gl/E830v3
11. अरविंद केजरीवालांची 4 कोटीची फी नको, फुकटात लढेन, मात्र जेटलींचा बुरखा फाडणारच, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानींचा निर्धार https://goo.gl/TnZjQt
12. पृथ्वीला चंद्राशी जोडणारा एलिव्हेटर मार्ग, चेन्नईतील 18 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रकल्पाला 'नासा'च्या स्पर्धेत द्वितीय पारितोषिक https://goo.gl/JEabbZ
13. पाकिस्तानच्या कुरापती सुरुच, जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासांत तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन https://goo.gl/1oHLT2
14. रजनीकांत-अक्षय कुमारचा 'रोबो 2.0' पूर्णत: 'मेक इन इंडिया' चित्रपट, शूटिंगपासून तंत्रज्ञांपर्यंत सर्व टीम भारतीय असल्याची माहिती https://goo.gl/3aAB55
15. आयपीएल 10 मध्ये ईशांत शर्माला खरेदीदार मिळाला, किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दोन कोटींना खरेदी https://goo.gl/tUL698 दिल्ली डेअरडेव्हिल्समधील मुंबईकर श्रेयस अय्यर सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची चिन्हं https://goo.gl/rvWWsO
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement