एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

पुढील पाच दिवस गारठा वाढणार! महाराष्ट्रासह उत्तर भारतात पारा घसरला

Cold Wave : मागील काही दिवसांपासून राज्याचा तापमानाचा पारा घसरला आहे. पुढील पाच दिवस थंडी आणखी वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.

Weather Report Cold wave in India : मागील काही दिवसांमध्ये भारतात थंडी वाढली आहे. आता आणखी पुढील पाच दिवस थंडी कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने गुरुवारी सांगितले.  पुढील पाच दिवस पंजाब, हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, गुजरातमधील काही भाग आणि उत्तर राजस्थानमध्ये थंडीची गंभीर लाट येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, महाराष्ट्रातही गारठा वाढण्याचा  अंदाज व्यक्त करण्यात आला असून येत्या चार दिवसांत दोन ते तीन अंश सेल्सियसने तापमान घसरण्याची शक्यता आहे.  

पुढील चार-पाच दिवसांमध्ये उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांशी भागांमध्ये, मध्य भारत आणि गुजरातमधील काही भागामध्ये पारा दोन ते चार अंश सेल्सियसने घसरणार असल्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख या भागांमध्ये आधीच तापमान शून्याच्या खाली पोहोचलंय. शिमलामध्ये काल उणे २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालेय. या हिवाळ्यातला शिमल्यातला सर्वात थंड दिवस नोंदवला गेलाय.  

हिमाचल प्रदेशमधील लाहुल-स्पिती या भागात बर्फवृष्टी होतेय. उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे तापमान कमालीचं घसरलंय. तर तिकडे लडाख भागातही तापमानाचा पारा इतका घसरलाय की तलावही गोठले आहेत. आणि या तलावांवर आईस हॉकी खेळण्यचा आनंद नागरिक घेत आहेत.  पुढील काही दिवसात, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आणि थंडीची ही लाट महाराष्ट्राचाही पारा कमी करेल असा अंदाज आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख या भागांमध्ये तर तापमान शून्याच्याही खाली पोहोचले आहे. शिमलामध्ये काल उणे २ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. या हिवाळ्यातला शिमल्यातला सर्वात थंड दिवस नोंदवला गेला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget