एक्स्प्लोर

बर्थ सर्टिफिकेटपूर्वी मिळणार आधारकार्ड! लवकरच रुग्णालयात सुरु होणार नावनोंदणी 

Aadhaar Enrolment For Newborns  : यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने लहान मुलांना आधारकार्ड देण्याची तयारी सुरु केली आहे.

Aadhaar Enrolment For Newborns  : यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI ने लहान मुलांना आधारकार्ड देण्याची तयारी सुरु केली आहे. असं झाल्यास चिमुकल्यांना जन्मावेळीच आधारक्रमांक मिळेल. UIDAI कडून याबाबतची चाचपणी सुरु आहे. जर सर्व व्यवस्थित पार पडलं तर लवकरच रुग्णालयात लहान मुलांसाठी आधार नोंदणी सुरु होणार आहे. UIDAI ची योजना यशस्वी ठरल्यास मुलांना बर्थ सर्टिफिकेटपूर्वीच आधारकार्ड असेल. बर्थ सर्टिफिकेट मिळण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागतो. 

UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नवजात मुलांच्या आधारकार्डबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, "मुंलांना जन्मावेळी आधारकार्ड देण्यासाठी आम्ही रजिस्ट्रारसोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहोत. 99.7 टक्के लोकांना आधारकार्ड देण्यात आलं आहे. सध्या देशातील 131 कोटी लोकांकडे आधारकार्ड आहे. आता आम्ही नवजात मुलांची नोंदणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येकवर्षी दोन ते अडीच कोटी मुलांचा जन्म होतो. या सर्वांना आधारक्रमांक देण्याची योजना सुरु आहे. मुलांच्या जन्मावेळीच फोटो क्लिक करुन आधारकार्ड देण्याचा आमचा प्रयत्न असेल. "

सौरभ गर्ग म्हणाले की, 'पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रीक ठसे घेतले जात नाहीत. यामुळे त्यांना त्यांच्या पालकांच्या(आई-वडील) आधार कार्डशी जोडले जाते. यानंतर त्यांना आधार नंबर दिला जातो. मूल पाच वर्षांचे झाल्यास त्याच्या बोटांचे ठसे, रेटीना स्कॅन आणि फोटो घेतले जातात. देशभारतील प्रत्येक व्यक्तीला आधार क्रमांक देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गेल्या वर्षी अनेक गावखेड्यात दहा हजार कँप लावण्यात आले होते. त्याठिकाणी अनेकांकडे आम्हाला आधार कार्ड नसल्याचं सांगितलं होतं. 10 हजार कँपच्या माध्यमातून 30 लाख लोकांचं आधार रजिस्ट्रेशन करण्यात आलं.' 2010 च्या आधीर आधारकार्ड सुरु कऱण्यात आला होतं. सर्वात आधी लोकांना आधारशी जोडणं हेच आमचं लक्ष होतं. आता आधारकार्ड अपडेट करणं आमचं लक्ष आहे. जवळपास दहा कोटी लोक प्रत्येकवर्षी आपलं नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आधाकार्डमध्ये अपडेट करतात. आतापर्यंत 120 कोटी बँक खात्याला आधारकार्डशी जोडलं गेल्याचेही गर्ग यांनी सांगितलं. 
 
लवकरच मतदान ओळखपत्र आणि आधार होणार लिंक -
 केंद्रीय मंत्रिमंडळाने निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकांना मंजुरी दिली आहे. मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. त्यासोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात येणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी असलेल्या एक जानेवारीच्या मुदत तारखेमुळे अनेक युवकांना मतदान नोंदणीसाठी अडचणी येत असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले होते. एक जानेवारी ही तारीख असल्याने दोन जानेवारी व त्यानंतर वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार नोंदणी करता येत नव्हती. त्यांना थेट पुढील वर्षाची प्रतिक्षा करावी लागत होती. 

संबधित बातम्या : 

मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक होणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आधारकार्डमधील एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते साफ, लगेच करा अपडेट

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी खुल्या बसमधून मिंटो ब्रिजकडे रवाना, रामलीला मैदानावर प्रचंड गर्दी, केंद्रीय निवडणूक आयोगासाठी सर्वंकष लढाई!

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र

Embed widget