एक्स्प्लोर

PM Ujjwala Yojana: मोफत गॅस कनेक्शन हवं आहे का? मग 'या' सरकारी योजनेसाठी आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Pradhanmantri Ujjwala Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब घटकांसाठी अनेक योजना आणत असतात. यासोबतच महिलांचे जीवनमान कसे सुधारता येईल, हाही सरकारचा प्रयत्न असतो.

Pradhanmantri Ujjwala Yojana: केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब घटकांसाठी अनेक योजना आणत असतात. यासोबतच महिलांचे जीवनमान कसे सुधारता येईल, हाही सरकारचा प्रयत्न असतो. देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही योजना सुरु केली होती.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना काय आहे?

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत, सरकार दारिद्र्यरेषेखालील आणि एपीएल कार्डधारकांना मोफत गॅस सिलिंडर दिले जाते. सरकार सर्व गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर पुरवते. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत करोडो महिलांना मोफत गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असते आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता

  • दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या लोकांकडे बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका असावी.
  • तुम्ही जर वनवासी किंवा मागासवर्गीय असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.
  • घरातील महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ही कागदपत्रे आहेत आवश्यक 

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • पासपोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • बँक पासबुकची प्रत (Bank Passbook)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • BPL कार्ड  (BPL Card)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही याच्या अधिकृत वेबसाइट pmujjwalayojana.com ला भेट देऊ शकता. येथून एक फॉर्म डाउनलोड करा. हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा. यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget