एक्स्प्लोर

Viral video: फरीदाबादमध्ये 12व्या मजल्याच्या बाल्कनीतून लटकून व्यायाम करताना दिसला माणूस, इंटरनेटवर उडाली खळबळ

Viral video : व्हिडिओमध्ये हा माणूस सोसायटीच्या 12व्या मजल्याच्या बाल्कनीच्या रेलिंगला धरून व्यायाम करताना दिसत आहे. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा धोकादायक स्टंट टिपल्याचे दिसते.

Viral video : फरिदाबाद (Faridabad) इमारतीच्या एका बाल्कनीतून एका आईने आपल्या मुलाला लटकवल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवल्यानंतर, सोशल मीडियावर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती 12व्या मजल्यावरच्या बाल्कनीला लटकून व्यायाम करताना दिसत आहे. ही घटना ग्रेटर फरिदाबाद येथील सेक्टर-82 येथील ग्रॅंड्युरा सोसायटीच्या ई-ब्लॉकमध्ये घडली आहे. 

या व्हिडिओमध्ये हा माणूस सोसायटीच्या 12व्या मजल्याच्या बाल्कनीच्या रेलिंगला धरून व्यायाम करताना दिसत आहे. त्या व्यक्तीचा हा सगळा प्रकार समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हा धोकादायक स्टंट टिपला आहे. 

सोसायटीचे अध्यक्ष दीपक मलिक यांनी सांगितले की, ही 56 वर्षीय व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. त्यांना 28 वर्षांचा मुलगाही आहे. या घटनेनंतर आरडब्ल्यूएच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यापूर्वीही घटला होता 'हा' प्रकार :

काही दिवासांपूरर्वी फरिदाबादमध्ये अशीच एक घटना घडली होती. या घटनेत एका उंच इमारतीत नवव्या मजल्यावरील बंद घराच्या बाल्कनीत पडलेली साडी आणण्यासाठी एका महिलेने तिच्या मुलाला बेडशीटने बांधल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला होता. ही घटनादेखील फरीदाबादच्या सेक्टर 82 मधील एका सोसायटीत घडल्याचे अहवालात म्हटले आहे. व्हिडिओमध्ये लहान मूल बेडशीटवर चढताना दिसत आहे तर त्याची आई आणि इतर कुटुंबियांनी नंतर त्याला वर काढले. या व्हिडिओने नेटिझन्समध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. 

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Embed widget