एक्स्प्लोर

Reena Dwivedi : लिंबू कलरच्या साडीमधील 'ती' निवडणूक अधिकारी पुन्हा चर्चेत ; पाहा कोण आहेत रीना द्विवेदी

Reena Dwivedi : रीना द्विवेदी यांचा लिंबू कलरची साडी आणि गॉगल अशा लूकमधील फोटो व्हायरल झाला होता.

Reena Dwivedi :  2019 च्या उत्तर प्रदेश लोकसभा निवडणुकांमध्ये रीना द्विवेदी या निवडणूक अधिकारी त्यांच्या पिवळ्या साडीतील लूकमुळे चर्चेत होती. रीना द्विवेदी यांचा लिंबू कलरची साडी आणि गॉगल असा लूक करून मतदानपेटी घेऊन मतदान केंद्रावर जातानाचा फोटो व्हायरल झाला होता. आता रीना द्विवेदी यांचा यंदाच्या निवडणुकीदरम्यानचा फोटो देखील व्हायरल होत आहे. रिना या नक्की कोण आहेत? आणि त्या का चर्चेत आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात रिना यांच्याबद्दल....

उत्तर प्रदेशमधील देवरियाची येथे रीना द्विवेदी  राहतात. त्या लखनौमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात (PWD) सहाय्यक कनिष्ठ क्लर्क या पदावर काम करतात. त्यांना आदित्य द्विवेदी नावाचा मुलगा आहे. तो सध्या शिक्षण घेत आहे. रीना यांचे इन्स्टाग्रामवर 258k फॉलोवर्स आहेत. त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्या पोल ड्युटीवर होत्या आणि त्यानंतर 2018 च्या महापालिका निवडणुकीत त्या मतदान केंद्र अधिकारी झाल्या. 

2019 मध्ये व्हायरल झालेल्या फोटोमुळे रीना द्विवेदी चर्चेत आल्या. त्यानंतर त्यांना भोजपूरी चित्रपटांच्या ऑफर्स देखील येत होत्या. पण त्या ऑफर्स नाकारून मुलाचे शिक्षण सुरू असल्यानं त्यांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं. 22 फेब्रुवारी रोजी रीना यांचा दुसरा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. या फोटोमध्ये रिना या ब्लॅक टॉप, ऑफ व्हाईट कलरची पँट आणि हातात रेड बॅग अशा लूकमध्ये दिसत आहेत. बदलेल्या लूकबद्दल जेव्हा रीना यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, 'थोडा बदलं करायला पाहिजे.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Reena Dwivedi(Lady Singham) (@dwivedi_reena1987)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget